• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 17, 2026
in कृषी
0
पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर
0
SHARES
36
VIEWS

पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर: उपमुख्यमंत्री शिंदेंशी थेट व्हिडिओ कॉलवरून संवाद

धाराशिव | लोकविचार

धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आज थेट शेतात आणि बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी खासदार ओम राजेनिंबाळकर आणि जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार उपस्थित होते. पावसाअभावी करपलेली पिके, पाणीटंचाई तसेच जनावरांच्या चाऱ्याची समस्या याबाबत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर सरनाईक यांनी थेट बांधावरूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. पीक नुकसान, पीकविमा तसेच चारा-पाण्याच्या टंचाईची माहिती त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि प्रशासनाला तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश दिले.

धाराशिवमधील एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. या कठीण काळात महायुती सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री सरनाईक यांनी दिली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectorLokvichar लोकविचारosmanabadअनुदान मदतकार्य dharashiw osmanabad कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आ. राणाजगजितसिंह पाटीलआमदार कैलास पाटीलदुष्काळधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकशेतकरी कर्जमाफी
Previous Post

माऊली’च्या 81 बिलांपासून कोट्यवधींच्या संशयापर्यंत;

Next Post

गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद;

Related Posts

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कृषी

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

October 2, 2026
दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे
कृषी

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

September 26, 2026
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;
कृषी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

September 26, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
कृषी

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

September 23, 2026
धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!
कृषी

धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!

September 22, 2026
खरीप नुकसानीची शास्त्रीय पाहणी सुरू;
कृषी

खरीप नुकसानीची शास्त्रीय पाहणी सुरू;

September 5, 2026
Next Post
गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद;

गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद;

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!