• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

एस.टी. कॉलनीतील रस्ता-नाली कामाला सुरुवात

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 13, 2026
in राजकारण
0
एस.टी. कॉलनीतील रस्ता-नाली कामाला सुरुवात
0
SHARES
160
VIEWS

जनसेवक सदानंद अकोसकर यांच्या पाठपुराव्याला यश एस.टी. कॉलनीतील रस्ता-नाली कामाला सुरुवात

धाराशिव लोकविचार 

धाराशिव शहरातील सांजा रोड एस.टी. कॉलनी परिसरातील जोगडे घर ते डोके कोटा या रस्त्याची व नालीची समस्या अखेर मार्गी लागली आहे. जनसेवक सदानंद अकोसकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

४ ऑगस्ट २०२६ रोजी सदानंद अकोसकर यांनी नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे यांना निवेदन देऊन रस्ता व नालीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. त्याची तत्पर दखल घेत नगराध्यक्षा सौ.काकडे यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर एस.टी. कॉलनीतील नागरिकांच्या उपस्थितीत कामाचे उद्घाटन करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली.

या कामामुळे अनेक वर्षांपासून रस्त्याच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी सदानंद अकोसकर यांचे आभार मानत त्यांच्या पाठपुराव्याचे कौतुक केले.

‘माझा परिसर, माझी जबाबदारी’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणारे सदानंद अकोसकर यांनी, “परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविणे ही माझी जबाबदारी आहे. यापुढेही प्रभागातील कोणतेही काम असो, नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी इमानेइतबारे प्रयत्न करत राहीन,” अशी ग्वाही दिली.

उद्घाटनप्रसंगी नगरसेविका संगीताताई पांडुरंग अकोसकर, नगरसेवक इंद्रजित देवकते, नगरसेवक राहुल भाऊ काकडे, चैतन्य महाराज, शंकर बापू कोळी, आप्पा खोत, आंटू भैय्या मुंडे, गिरीश बोचरे, आदटराव सर, हणमंत पवार, सुदाम सूर्यवंशी, जाधव काका, मनीषा ताई धस, शीला ताई देशमुख, पार्वती कोळी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद धाराशिवनगराध्यक्षविकासकामे
Previous Post

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात धाराशिव जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

Next Post

निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास समजून घ्यावा गुंड कुटुंबाचा विरोधकांना थेट सवाल!

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post
निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास समजून घ्यावा गुंड कुटुंबाचा विरोधकांना थेट सवाल!

निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास समजून घ्यावा गुंड कुटुंबाचा विरोधकांना थेट सवाल!

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!