• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 11, 2026
in राजकारण
0
0
SHARES
192
VIEWS

प्रभाग क्रमांक १९ मध्ये विकासकामांना गती जोगडे घर ते डोके कोटा (शिवरस्ता) रस्त्याचे नागरिकांच्या हस्ते उद्घाटन

धाराशिव लोकविचार 

शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधील एस.टी. कॉलनी, भवानी चौक परिसरातील नागरिकांच्या अनेक दिवसांच्या मागणीला अखेर विकासकामाच्या रूपाने मूर्त स्वरूप मिळाले आहे. जोगडे घर ते डोके कोटा (शिव रस्ता) या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाचे उद्घाटन परिसरातील नागरिकांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.

नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. रस्त्याच्या कामामुळे नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून परिसराच्या विकासालाही चालना मिळणार आहे.

यावेळी बोलताना रवी वाघमारे म्हणाले की प्रभाग क्रमांक १९ च्या विकासासाठी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन कामे मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त करीत “विकासाच्या कामात राजकारण नाही, जनसेवा हाच आमचा संकल्प,” अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

या उद्घाटनप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, राज निकम, सौ. राऊत, सौ. भोजने, आप्पा जगदाळे, युवानेते किशोर डुकरे, प्रभात मुंडे, सागर शिंदे, अमोल भोजने, वैजनाथ नरुणे, राऊत मामा, सागर टिंगरे यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

विकासकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याबद्दल नागरिकांनी रवि वाघमारे आणि राज निकम यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. नागरिकांच्या विश्वासाला विकासाची साथ देत प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी वाघमारे आणि निकम यांनी व्यक्त केला.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

कळंब ड्रग्जकांड: कारवाई की वेळ मारून नेणे?

Next Post

कळंब ड्रग्ज प्रकरणात पोलिसांची ‘झाडाझडती’.!

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post
कळंब ड्रग्ज प्रकरणात पोलिसांची ‘झाडाझडती’.!

कळंब ड्रग्ज प्रकरणात पोलिसांची ‘झाडाझडती’.!

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!