• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मुर्शदपूर उपोषणाला शिवसेना नेते आनंद पाटील यांची तात्काळ धाव

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 2, 2026
in राजकारण
0
मुर्शदपूर उपोषणाला शिवसेना नेते आनंद पाटील यांची तात्काळ धाव
0
SHARES
51
VIEWS

मुर्शदपूर उपोषणाला शिवसेना नेते आनंद (तात्या) पाटील यांची तात्काळ धाव; जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत आंदोलनाला सकारात्मक दिशा

प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन; शेखर पाटील यांनी आनंद पाटील यांच्या हस्ते शरबत घेऊन उपोषण तात्पुरते स्थगित केले – लोहारा तालुक्यात कार्यशैलीची जोरदार चर्चा

लोहारा लोकविचार

मुर्शदपूर येथे ग्रामपंचायतीच्या विकासकामांतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून  उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्ते शेखर पाटील यांच्या आंदोलनाची शिवसेना नेते आनंद (तात्या) सतीशराव पाटील यांना माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता तात्काळ दखल घेत घटनास्थळी भेट दिली. उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या आणि तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणाहून थेट जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधत प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली.

आनंद (तात्या) पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले. प्रशासनाच्या या भूमिकेनंतर आणि पुढील कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्याने उपोषणकर्ते शेखर पाटील यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर शिवसेना नेते आनंद (तात्या) पाटील यांनी शेखर पाटील यांना शरबत पाजून उपोषणाची सांगता केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनीही प्रशासनाकडून लवकरात लवकर न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या प्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख आनंदसिंग बायस, जितू कदम, बालेपिर शेख, खंडू जाधव, गहिनीनाथ सुरवसे, पवन मोरे, चंद्रकांत मोरे, विकास मोरे, रवि घोडके, आशितोष मोरे, भास्कर मोरे, शरद माने, नामदेव मोरे, इंद्रजित चेंडकाळे, तुकाराम पाटील, दिलीप चेंडकाळे, विजयकुमार मोरे, सुनिल मोरे, माधव रामपुरे, लहु मोरे, तानाजी मोरे, दिक्षीत गोबाडे, सुमित बलसुरे, रतन मोरे, निखील घोडके, माधव मोरे, ओंकार बलसुरे, अमित बलसुरे, बाळू चेंडकाळे, गंगाधर मोरे, संतोष चेंडकाळे, राहुल गोबाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक प्रश्नांवर तातडीने प्रतिसाद देत प्रशासनाशी थेट संवाद साधण्याच्या आनंद (तात्या) पाटील यांच्या कार्यपद्धतीची लोहारा तालुक्यासह परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून, या प्रकरणात त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे अनेकांकडून स्वागत केले जात आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

आज विशेष मतदार नोंदणी मदत शिबिर नाव शोधणे व अर्ज भरण्यासाठी नागरिकांना मोठी सुविधा

Next Post

“आश्वासनांचा पाऊस, विकासाचा दुष्काळ! प्रभाग १२ मध्ये पावसाचे पाणी घरात

Related Posts

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा
राजकारण

अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

September 4, 2026
Next Post
“आश्वासनांचा पाऊस, विकासाचा दुष्काळ! प्रभाग १२ मध्ये पावसाचे पाणी घरात

"आश्वासनांचा पाऊस, विकासाचा दुष्काळ! प्रभाग १२ मध्ये पावसाचे पाणी घरात

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!