• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

राज्यमंत्री योगेश कदम यांचे तुळजाभवानी मातेचे दर्शन शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 21, 2026
in राजकारण
0
राज्यमंत्री योगेश कदम यांचे तुळजाभवानी मातेचे दर्शन शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत
0
SHARES
6
VIEWS

राज्यमंत्री योगेश कदम यांचे तुळजाभवानी मातेचे दर्शन; शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत

तुळजापूर लोकविचार

राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या कुटुंबीयांसह तुळजापूर येथे येऊन कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे विधिवत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेचे सुख, समृद्धी, शांती आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी देवीचरणी प्रार्थना केली.

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या तुळजापूर आगमनानिमित्त शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनीही उत्साहपूर्ण वातावरणात त्यांचे स्वागत करत शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी जिल्हाप्रमुख मोहन पणूरे, जिल्हा परिषद सदस्य अजित लाकाळ, माजी तालुकाप्रमुख अमोल जाधव, अमरराजे कदम, जगन पाटील, बळीराम सुरवसे, गणेश जगताप, बापू भोसले, गणेश रोचकरी, महेश केदार यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दर्शनानंतर राज्यमंत्री योगेश कदम यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत तुळजापूर परिसरातील विविध धार्मिक, सामाजिक आणि विकासकामांबाबत माहिती घेतली. स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांवरही त्यांनी चर्चा केली आणि विकासकामांना गती देण्यासाठी सकारात्मक सहकार्याची भूमिका व्यक्त केली.

Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectorआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

फुकटच्या श्रेयासाठी पत्रकबाजी; केंद्रीय विद्यालय प्रकरणात आ. राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले !– सोमनाथ गुरवांचा आक्रमक हल्लाबोल

Next Post

भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ

Related Posts

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा
राजकारण

अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

September 4, 2026
Next Post
भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ

भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा - जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!