• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

“डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका रुपालीताई आंबेकर यांच्याकडून सामाजिक उपक्रम

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 20, 2026
in सामाजिक
0
“डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका रुपालीताई आंबेकर यांच्याकडून सामाजिक उपक्रम
0
SHARES
175
VIEWS

“डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका रुपालीताई आंबेकर यांच्याकडून सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

धाराशिव लोकविचार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह (भैय्या) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहरातील समता नगर परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेविका रुपालीताई सुनील आंबेकर यांच्या पुढाकारातून नगर परिषद शाळा क्रमांक ११ येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श संदेश देण्यात आला.वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छांचा वर्षाव न करता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल तसेच इतर आवश्यक शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.यावेळी नगरसेविका रुपालीताई आंबेकर यांनी बोलताना सांगितले की, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. डॉ. प्रतापसिंह भैय्या पाटील यांच्या सामाजिक व लोकाभिमुख कार्यातून प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.डॉ. प्रतापसिंह पाटील हे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात शांत संयमी व सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध भागांत सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रक्तदान, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप तसेच जनहिताच्या विविध कार्यक्रमांद्वारे वाढदिवस साजरा केला.सामाजिक जाणिवेतून आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून डॉ. प्रतापसिंह भैय्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कार्यक्रमास बालाजी मगर, पंकज भोसले, रोहित बागल, ॲड. योगेश सोने पाटील, रणवीर इंगळे, बाळासाहेब शहापुरे, प्रवीण लुंगसे, मंगेश काटे, सुशांत बनसोडे, अजिंक्य हिबारे, आवेज मोमीन, अमित महांकाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadअभिष्टचिंतन सोहळाआमदार कैलास पाटीलउस्मानाबादजिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षवाढदिवस शुभेच्छा
Previous Post

“डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका रुपालीताई आंबेकर यांच्याकडून सामाजिक उपक्रम…विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप”

Next Post

विलासराव देशमुख सेंटरच्या जिल्हा शाखेचे रविवारी उद्घाटन

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post
विलासराव देशमुख सेंटरच्या जिल्हा शाखेचे रविवारी उद्घाटन

विलासराव देशमुख सेंटरच्या जिल्हा शाखेचे रविवारी उद्घाटन

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!