• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शिराढोण पोलिसांची मोठी कारवाई  ताडगाव-रांजणी शिवारात थरारक पाठलाग; बकरी चोरी प्रकरणी तीन आरोपींसह मुद्देमाल जप्त

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 10, 2026
in क्राईम
0
शिराढोण पोलिसांची मोठी कारवाई  ताडगाव-रांजणी शिवारात थरारक पाठलाग; बकरी चोरी प्रकरणी तीन आरोपींसह मुद्देमाल जप्त
0
SHARES
623
VIEWS

शिराढोण पोलिसांची मोठी कारवाई  ताडगाव-रांजणी शिवारात थरारक पाठलाग; बकरी चोरी प्रकरणी तीन आरोपींसह मुद्देमाल जप्त

शिराढोण लोकविचार

शिराढोण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बकरी चोरी प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत शिराढोण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली बकरी हस्तगत करण्यात आली असून लातूर येथील तीन आरोपींना शेतातून पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या तत्पर आणि धाडसी कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 08 मे 2026 रोजी पोलीस ठाणे शिराढोण येथे गुन्हा क्रमांक 100/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये बकरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक रितू खोखर अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार (कळंब विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर बाबा कोळेकर यांनी विशेष पथकाची स्थापना केली होती.सदर पथकात पोलीस हवालदार परमेश्वर मेंगले, पोलीस अंमलदार किरण देशमाने, मुंजा शिंदे तसेच चालक पोलीस हवालदार दहीहंडे यांचा समावेश होता. पथकाने घारगाव, ताडगाव व रांजणी शिवार परिसरात आरोपींचा मागोवा घेत सापळा रचला. पोलिसांनी संशयितांचा शेतामधून पाठलाग करत मोठ्या शिताफीने तिघांना पकडले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये रिजवान सिकंदर पठाण (वय 19, रा. मळवटी रोड, समता नगर, लातूर)अजय नितेश उपाडे (वय 22, रा. मळवटी रोड, लातूर)सुरज अरुण मांजरे (वय 23, रा. पिंटू हॉटेल परिसर, आझाद शाळेमागे, लातूर) यांच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली बकरी तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिक्षा क्रमांक MH 24 AT 5728 जप्त केली आहे. प्राथमिक तपासात जिल्ह्यातील इतर काही भागांतही बकरे चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार परमेश्वर मेंगले करीत आहेत.शिराढोण पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

लोकवीचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिव शहर पोलिसांची मोठी कारवाई! अवैध पिस्टलसह दोन जण जेरबंद; देशी बनावटीचे शस्त्र व जिवंत काडतुसे जप्त

Next Post

धाराशिव एलसीबीची धाडसी मोहीम फत्ते; 10 कोटींच्या हशिश ऑईल तस्करीतील मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
धाराशिव एलसीबीची धाडसी मोहीम फत्ते; 10 कोटींच्या हशिश ऑईल तस्करीतील मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

धाराशिव एलसीबीची धाडसी मोहीम फत्ते; 10 कोटींच्या हशिश ऑईल तस्करीतील मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!