• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज भव्य मिरवणूक

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 22, 2026
in सामाजिक
0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज भव्य मिरवणूक
0
SHARES
7
VIEWS

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज भव्य मिरवणूक

डी. एस. ग्रुपच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

धाराशिव – लोकविचार

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात मध्यवर्ती जयंती समारोह समिती व डी. एस. ग्रुपच्यावतीने बुधवार दि.२२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भीम अनुयायी आणि नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांनी केले आहे. धाराशिव शहरातील भीमनगर येथील क्रांती चौकातून मिरवणूक सेाहळ्यास प्रारंभ होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौंदाळाचे सरपंच शरदराव आरगडे पाटील, कोषाध्यक्ष विशाल शिंगाडे आणि अध्यक्ष प्रविण सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ही मिरवणूक रथयात्रा भीम नगर, क्रांती चौक, भीम जयंतीनिमित्त होणार्‍या या भव्य आयोजनामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरवणूक व सामाजिक उपक्रमांत सर्व भीमप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन मार्गदर्शक धनंजय शिंगाडे व विशाल शिंगाडे यांनी केले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

नगर परिषदेतील बालवाडी शिक्षकांना कायम सेवेत समावेशन करण्याची मागणी

Next Post

“जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ‘तळे’! नागरिकांना पर्यायी वाटांचा शोध”

Related Posts

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post
“जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ‘तळे’! नागरिकांना पर्यायी वाटांचा शोध”

“जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ‘तळे’! नागरिकांना पर्यायी वाटांचा शोध”

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!