• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय धाराशिव येथे केलेल्या कामकाजाबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांची वार्षीक तपासणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 12, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय धाराशिव येथे केलेल्या

        कामकाजाबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांची वार्षीक तपासणी.”

वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांची धाराशिव जिल्हा पोलीस दलाची वार्षीक तपासणी अनुषंगाने दि.12.03.2026 रोजी सकाळी 10.30 वा. सु. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर यांनी नियोजीत कार्यक्रमाचे अनुषंगाने पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे वार्षिक तपासणी निमित्त भेट देवून पो.स्टे. धाराशिव ग्रामीण येथील कामकाजाची पाहणी केली. पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथील अधिकारी व अमंलदार यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे परीसराची व इमारतीची स्वच्छता, सुशोभीकरण केले. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे नागरिकांच्या सोयीसुविधा करीता अभ्‌यागत कक्ष, दर्शनीय भागावर सुचना फलक लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनच्या कामकाजाचे अनुषंगाने आढावा घेवून मुद्देमाल कक्ष, शस्त्र व दारुगोळा, कॅश मोहरर, क्राईम मोहरर, यांच्या कामकाजाची व अभिलेख, मुद्देमाल मांडणी व अ,ब, रेकॉर्डची वर्गवारी करुन जुने रेकॉर्ड नाश करणे, बेवारस वाहनांची निर्गती करण्यात आली. पोलीस ठाणे येथील गुन्हे निर्गती, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण व अर्ज निर्गती, गुन्हे प्रतिबंध,व अभिलेख अदयावत केले याची पाहणी केली.विरेंद्र मिश्र, विशेष पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, यांनी पोलीस अधिकारी, अंमलदार व पोलीस पाटील यांचा दरबार घेवून त्यांच्या अडीअडचणी बाबत विचारपुस केली. तसेच पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे हॉलीबॉल ग्राउंडचे उदघाटन.विरेंद्र मिश्र, विशेष पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीमती रितु खोखर, पोलीस अधीक्षक, धाराशिव श्रीमती शफकत आमना, अपर पोलीस अधीक्षक, धाराशिव सुरेशकुमार राउत उपविभागीय पोलीस अधिकारी,  पोलीस निरीक्षक मोरे, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे उपस्थित होते. तसेच विरेंद्र मिश्र, विशेष पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय धाराशिव  येथे तपासणी दरम्यान सदर कार्यालयाचा व पिंक पथकाचा आढावा घेतला. सदर ठिकाणी परिसराची पाहणी केली.

            

Previous Post

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित दत्ता पेठे यांनी आ राणाजगजितसिंह पाटील यांचे मानले आभार

Next Post

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!