• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

येडशी टोल नाक्यावर एआयएमआयएमच्या वाहनांना टोलमाफी द्या – अजहर मुजावर नगरसेवक

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 13, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

येडशी टोल नाक्यावर एआयएमआयएमच्या वाहनांना टोलमाफी द्या – अजहर मुजावर नगरसेवक

धाराशिव | लोकमदत न्यूज 

ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाशी संबंधित वाहनांना येडशी टोल नाक्यावर टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी धाराशिव नगर परिषदेचे एआयएमआयएमचे नगरसेवक अजहर मुजावर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात टोल व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी हैदराबाद येथे पक्षाच्या मुख्यालयात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगरपरिषद, महानगरपालिका व पंचायत समिती स्तरावर विजयी तसेच निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून एआयएमआयएम पक्षाशी संबंधित मोठ्या संख्येने चारचाकी वाहने हैदराबादकडे रवाना होणार असून त्यांचा प्रवास मार्ग धाराशिव जिल्ह्यातील येडशी टोल नाक्यावरून जातो. त्यामुळे 14 फेब्रुवारी रोजी संबंधित सर्व वाहनांना टोल शुल्कातून सवलत / पूर्ण माफी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण न येता वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचता यावे, यासाठी ही मागणी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच टोल प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अफरोज सिद्दिकी यांची कार्यालयीन अधीक्षकपदी बढती

Next Post

धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचेच वर्चस्व

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचेच वर्चस्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!