• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अफरोज सिद्दिकी यांची कार्यालयीन अधीक्षकपदी बढती

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 13, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अफरोज सिद्दिकी यांची कार्यालयीन अधीक्षकपदी बढती

धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) – अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी अफरोज सिद्दिकी यांची कार्यालयीन अधीक्षक या पदावर बढती (प्रमोशन) झाली आहे. त्यांना दीर्घ अनुभव असल्यामुळे कार्यालयीन कामकाजामध्ये करण्यासाठी अनुभवाची शिदोरी अतिशय उपयोगी पडणार आहे. दरम्यान, त्यांनी धाराशिव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये कामकाज केले आहे.

सिद्दिकी यांनी आपल्या सेवा कार्यकाळात कर्तव्यनिष्ठ, शिस्तबद्ध व प्रामाणिकतेला प्राधान्य दिलेले आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ कारभाराच्या आधारावरच त्यांनी विविध प्रकारच्या जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत‌‌. विशेष म्हणजे कार्यालयीन कामकाजातील अचूकता, नियोजनबद्धता आणि सहकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवून समन्वय व आपुलकीने संवाद साधलेला आहे. त्यांच्या या वाखानन्याजोग्या कामकाजाच्या प्रभावामुळे त्यांना बढती देण्यात आली असल्याची चर्चा सुरु आहे. त्यांच्या बढतीनिमीत्त कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक (प्रभारी डेप्युटी आर टी ओ) मोहम्मद गौस शेख यांच्या सह नितीन क्षीरसागर. अशोक. बोलचटवार. दिलीप सुरवसे. बळवंत राजे  अधिकारी व कर्मचारी यांच्यासह इतरांनी त्यांचा पुष्पगुच्छ,  शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. या बढतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

भाजपा नेते मल्हार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सौजन्याने मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, धाराशिव आयोजित महाराष्ट्राचा शाहिरी बाणा : फोक आख्यानातून लोकसंगीताचा जल्लोष

Next Post

येडशी टोल नाक्यावर एआयएमआयएमच्या वाहनांना टोलमाफी द्या – अजहर मुजावर नगरसेवक

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

येडशी टोल नाक्यावर एआयएमआयएमच्या वाहनांना टोलमाफी द्या - अजहर मुजावर नगरसेवक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!