• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव प्रशालेत ‘विद्यार्थी सुरक्षा, शिस्त व नैतिक मूल्ये’ या विषयावर कार्यशाळा

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 31, 2025
in शिक्षण
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव प्रशालेत ‘विद्यार्थी सुरक्षा, शिस्त व नैतिक मूल्ये’ या विषयावर कार्यशाळा

धाराशिव –
शहरातील धाराशिव प्रशाला येथे मंगळवारी (दि. 30) विद्यार्थी सुरक्षा, शिस्त व नैतिक मूल्ये या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक पी.एस. जाधव तर मार्गदर्शक म्हणून धाराशिव पोलीस दलातील  दीपक लाव्हरे पाटील हे उपस्थित होते.

कार्यक्रमात पाटील यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी सुरक्षा, शिस्त व नैतिक मूल्ये याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये असताना शिक्षकांनी सांगितलेली शिस्त अंगीकारावी. त्यामध्ये गणवेश, केशरचना, वैयक्तिक वर्तन योग्य असावे असे सांगितले. तसेच  व्यसनाधीनतेमुळे होणारे दुष्परिणाम याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरीता असलेल्या विविध उपाय योजनांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. आपल्यावर आलेल्या संकटातून आपला बचाव करण्यासाठी तसेच काही अनुचित प्रकार होत असेल तर त्याची माहिती टोल फ्री नंबर 112 वर संपर्क करुन देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

या ओम्याची औकात नाही ओ… या शेंबड्या पोराबद्दल याच्यापुढे बोलायचं नाही – मल्हार पाटील

Next Post

धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी…पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

Related Posts

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन
शिक्षण

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन

September 11, 2026
दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा
शिक्षण

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

September 2, 2026
धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी
शिक्षण

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !
शिक्षण

शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !

July 9, 2026
अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…
शिक्षण

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

July 8, 2026
जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती
शिक्षण

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

July 4, 2026
Next Post

धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी...पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!