• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

“पडद्यामागचा खरा शिल्पकार — मनोगत उर्फ पिंचूभैया शिनगारे यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव”

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 24, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“पडद्यामागचा खरा शिल्पकार — मनोगत उर्फ पिंचूभैया शिनगारे यांचा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव”
धाराशिव दि.२४(अमजद सय्यद):धाराशिव जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या भव्य यशामागे पडद्यामागे अथक मेहनत करणाऱ्या मनोगत उर्फ पिंचूभैया शिनगारे यांचा मोलाचा वाटा असल्याची प्रचिती त्यांच्या सत्कार सोहळ्यातून पुन्हा एकदा आली.
धाराशिव जिल्ह्याचे भाजपचे प्रमुख नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोपवलेली जबाबदारी अत्यंत निष्ठेने, कौशल्याने व यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मनोगत उर्फ पिंचूभैया शिनगारे यांचा भाजपा कार्यालय प्रतिष्ठान भवन येथे यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मनोगत शिनगारे यांची ओळख केवळ अलीकडील निवडणुकीपुरती मर्यादित नाही. लहानपणापासूनच राज्याचे माजी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या घराण्याशी त्यांचे एकनिष्ठ, कौटुंबिक नाते राहिले आहे.
शिनगारे हे कायम माजीमंत्री पद्मसिंह पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सोबत कायम सावलीसारखे उभे राहून प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पडद्यामागे राहून रणनीती आखली आहे.
ना प्रसिद्धीची हाव, ना फोटोतील झळाळी — फक्त यशस्वी नियोजन आणि निष्ठेची सेवा, हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य.
या वेळच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगरपालिका निवडणुकांमध्ये आमदार पाटील यांनी दिलेली जबाबदारी त्यांनी अत्यंत समर्थपणे पार पाडली.
जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांच्याशी त्यांचा थेट संपर्क, संघटन कौशल्य आणि स्थानिक परिस्थितीवरील भक्कम पकड यामुळे भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयाच्या दिशेने नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला.
प्रतिष्ठान भवन येथे झालेल्या सत्कारप्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या योगदानाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
यावेळी बोलताना मनोगत उर्फ पिंचूभैया शिनगारे म्हणाले,
“ही केवळ माझी मेहनत नाही, ही आमदार पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाची शक्ती आहे. त्यांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरणे, हेच माझे खरे समाधान आहे.”
या सन्मानामुळे जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी संचारली असून, निष्ठा, परिश्रम व संघटनशक्ती यांना मिळालेली ही दाद भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिववर ‘महायुती’चा भगवा विजयघोष!आठही नगरपालिकांवर विकासाचा कौल  — पालकमंत्री प्रताप सरनाईक

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीस राजाश्रय…धाराशिवमध्ये उभे राहणार भव्य स्मारक!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीस राजाश्रय...धाराशिवमध्ये उभे राहणार भव्य स्मारक!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.