• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीस राजाश्रय…धाराशिवमध्ये उभे राहणार भव्य स्मारक!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 24, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीस राजाश्रय*

*— धाराशिवमध्ये उभे राहणार भव्य स्मारक!”*

— पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

धाराशिव : (२४ डिसेंबर) साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची ज्योत पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, या उदात्त हेतूने धाराशिव शहरात भव्य स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
या निर्णयानुसार धाराशिव नगरपालिकेला सर्व्हे क्रमांक ४२६ येथील आवश्यक १ एकर जमीन भोगाधिकार विनामूल्य, मूल्यरहित व महसूलमुक्त किंमतीने उपलब्ध करून देण्यास कॅबिनेटची मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या स्वप्नाला अधिकृत आणि ठोस स्वरूप प्राप्त झाले आहे.
जमीन नगरपालिकेच्या ताब्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत पुतळा उभारणीसाठी आवश्यक सर्व परवानग्या देण्यात येणार असून प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार आहे.
या स्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाने ₹ २ कोटींचा निधी मंजूर केला असून, या निधीतून स्मारक भव्य, दर्जेदार व प्रेरणादायी स्वरूपात साकारले जाणार आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाचा बुलंद आवाज होते. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हे स्मारक उभे राहत असून, ते सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक ठरेल.”
धाराशिवच्या भूमीत उभे राहणारे हे स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे, परिवर्तनाची जाणीव करून देणारे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे तेज सदैव उजळवत ठेवणारे ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

“पडद्यामागचा खरा शिल्पकार — मनोगत उर्फ पिंचूभैया शिनगारे यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव”

Next Post

हे तर समाज बांधवांच्या लढयाच यश! सरकारला सुचले उशिरा शहाणपण, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या जागा मंजूरीवर आमदार कैलास पाटील यांचे मत

Next Post

हे तर समाज बांधवांच्या लढयाच यश! सरकारला सुचले उशिरा शहाणपण, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या जागा मंजूरीवर आमदार कैलास पाटील यांचे मत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • विधान परिषद निवडणूक: भाजप-महायुतीचा शक्तिप्रदर्शन! रणनीती पक्की, विजयावर शिक्कामोर्तब?
  • “प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन नको; उर्वरित मागण्यांवर सरकार सकारात्मक” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
  • एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवर, घरभाडे भत्त्यातही वाढ – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
  • विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर तुतारीच्या नगरसेवकांची भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेट!
  • “सहा महिने अदृश्य नगरसेवक पावसाळ्याच्या तोंडावर जागे रिल्स काढून स्वच्छतेचा दिखावा की नागरिकांची दिशाभूल?”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.