• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिववर ‘महायुती’चा भगवा विजयघोष!आठही नगरपालिकांवर विकासाचा कौल  — पालकमंत्री प्रताप सरनाईक

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 23, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिववर ‘महायुती’चा भगवा विजयघोष!आठही नगरपालिकांवर विकासाचा कौल  — पालकमंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव : (२३ डिसेंबर):राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये धाराशिव जिल्ह्यात महायुतीने ऐतिहासिक यश संपादन करत आठही नगरपालिकांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या दणदणीत विजयाबद्दल पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे व नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महायुतीने शाश्वत, सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख मुद्द्यांवर निवडणुका लढविल्या. या विकासाच्या अजेंड्याला सर्वसामान्य जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजेच हे भरघोस यश असल्याचे त्यांनी नमूद केले. धाराशिव जिल्ह्यात उमरगा ,कळंब ,परांडा ,भूम येथे शिवसेना नगराध्यक्ष तसेच धाराशिव ,तुळजापूर ,नळदुर्ग ,मुरुम येथे भाजपा नगराध्यक्ष विजयी झाले आहेत .

“ जनतेने आमच्या स्थानिक नेतृत्वावर दाखविलेला विश्वास हा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी महायुतीचे शीर्ष नेतृत्व नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील,” असा विश्वास व्यक्त करत, भविष्यात सक्षम, समृद्ध आणि विकासाभिमुख धाराशिव जिल्ह्याच्या नवनिर्माणासाठी महायुती कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

Previous Post

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ऊर्स सर्वांच्या सहकार्याने व उत्साहाने साजरा करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Next Post

“पडद्यामागचा खरा शिल्पकार — मनोगत उर्फ पिंचूभैया शिनगारे यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव”

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

"पडद्यामागचा खरा शिल्पकार — मनोगत उर्फ पिंचूभैया शिनगारे यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव"

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!