• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

हातलाई शुगरच्या  गूळ पावडरच्या पहिल्या आकरा पोत्याचे पूजन

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 19, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हातलाई शुगरच्या  गूळ पावडरच्या पहिल्या आकरा पोत्याचे पूजन
कळंब : जवळा (खुर्द )  ता.कळंब येथील हातलाई शुगर प्रा .लिमिटेड या कारखान्याचे सन 2025 या चालू गळीत हंगामातील पहिल्या जॉगरी पावडर अर्थात गूळ पावडरच्या पहिल्या पोत्याचे काल दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी पूजन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा संघटक सुधीर (अण्णा)पाटील व कारखान्याचे चेअरमन तथा युवा उदयोजक व शिवसेना युवा नेते अभिराम सुधीर पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
    या वेळी अध्यक्ष सुधीर पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यां ना ऊसाचा रास्त भाव देऊ असे आश्वासन दिले तर कारखान्याचे चेअरमन अभिराम पाटील यांनी कारखान्याच्या माध्यमातून या परिसरातील शेतकऱ्याची आर्थिक स्थिती अधिक समृद्ध करू , अशी ग्वाही दिली .
   या वेळी अमोल शेळके , साहेबराव देशमुख , किसन हजारे ,इस्माइल शेख तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर रोंगे साहेब , चिफ केमिस्ट  फुलचंद शेळके , चिफ मॅनेजर मुंडे साहेब , विनोद पुजारी,क्षीरसागर,गायकवाड व सर्व कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Previous Post

लोकमदत” न्यूज च्या भविष्यवाणी वर अखेर शिक्कामोर्तब…
धाराशिव नगरपरिषद निवडणूक 2025 : लोकमदत न्यूजने जाहीर केलेलेच उमेदवार पक्षांकडून अधिकृत

Next Post

आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळेंना लिहिले खरमरती पत्र…सोशल मीडियावर व्हायरल

Next Post

आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळेंना लिहिले खरमरती पत्र...सोशल मीडियावर व्हायरल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.