• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

लातूर मनपा उपआयुक्त पदी वसुधा फड  रुजू

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 8, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

लातूर मनपा उपआयुक्त पदी वसुधा फड  रुजू

  लातूर/ प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त म्हणून वसुधा फड गुरुवारी (दि. ६ ) रुजू झाल्या. विशेष म्हणजे यापूर्वीही सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांनी लातूर येथे काम केलेले आहे.आता पदोन्नतीने त्या लातूर येथे आल्या आहेत.

  एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या वसुधा फड यांची २०१० मध्ये एमपीएससी मार्फत मुख्याधिकारी संवर्गातून निवड झालेली आहे. त्यांनी यापूर्वी नांदेड पालिकेत सहाय्यक आयुक्त, लातूर पालिकेत सहाय्यक आयुक्त, औसा नगरपालिकेत मुख्याधिकारी, गंगाखेड नगरपालिकेत मुख्याधिकारी आणि धाराशिव येथे मुख्याधिकारी म्हणून काम केलेले आहे. आता पदोन्नतीने त्या उपायुक्त म्हणून लातूर येथे रुजू झाल्या आहेत.

  गुरुवारी (दि. ६) त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, सहाय्यक आयुक्त खदीर शेख, पर्यावरण अधिकारी, सन्मती मेस्त्री, स्वच्छता विभाग प्रमुख, रमाकांत पिडगे,मालमत्ता व्यवस्थापक,  शुभम बावने,शिक्षणाधिकारी श्वेता नागणे यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना वसुधा फड यांनी पालिका आयुक्त श्रीमती मानसी मॅडम यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त पदाच्या माध्यमातून लातूर शहरातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. लातूर शहराची माहिती असणाऱ्या अधिकारी उपायुक्त म्हणून रुजू झाल्याच्या भावना अधिकारी व विभाग प्रमुखांनी यावेळी व्यक्त केल्या.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिव शहर पोलीस ठाण्यात मोठा आरोप – दारू प्रकरणात आर्थिक तडजोडीचा आरोप उघडकीस! संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

Next Post

धाराशिवमध्ये भाजपचे ‘मतदार माहिती संकलन अभियान’ सुरु
प्रत्येक मतदार कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा निर्धार

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post

धाराशिवमध्ये भाजपचे ‘मतदार माहिती संकलन अभियान’ सुरु
प्रत्येक मतदार कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा निर्धार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!