• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

“महिला नेतृत्वाला नवा उभारी – अंबेजवळगा मतदारसंघात वहिदा कलीम सय्यद चर्चेच्या केंद्रस्थानी!”

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 3, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

“सर्वसामान्य घरातून उमटलेलं महिला नेतृत्व” म्हणजेच मतदारांच्या चर्चेत असलेल्या वहिदा सय्यद .
महिला नेतृत्वाला मिळणार का प्रतिसाद ?

धाराशिव दि.०३(प्रतिनिधी): अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात आरक्षण सोडतीनंतर नव्या चर्चांना उधान आले असून, सौ. वहिदा कलीम सय्यद या नावाने मतदार संघात नवा उत्साह निर्माण झाला आहे.

त्यांचे नाव पुढे आल्यानंतर परिसरात एक वेगळं वातावरण तयार झालं आहे. अनेकांनी “आपल्यासारखीच सर्वसामान्य स्त्री नेतृत्वाच्या भूमिकेत येतेय” असा अभिमान व्यक्त केला आहे. “आमची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. आम्ही पण सर्वसामान्यच आहोत. महिलांचे दुःख, महिलांच्या वेदना, त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी सकारात्मक करता यावं, हीच इच्छा आहे,” असे सौ. वहिदा कलीम सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की  “आंबेजवळगा मतदारसंघात मतदार राजा जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील. कोणत्याही पक्षाने तिकीट दिले तर पक्षाच्या झेंड्याखाली लढण्याची तयारी आहे; अन्यथा ‘चल अकेला चल अपक्ष’ म्हणूनही मैदानात उतरणार आहोत. आम्ही विश्वास आणि लोकशाही या दोन आधारांवर ही निवडणूक लढवणार आहोत.”

अंबेजवळग्यात स्थानिक राजकारण नव्या वळणावर येत असून, महिला नेतृत्वाला मिळणारा प्रतिसाद या निवडणुकीचा नवा अध्याय ठरणार आहे. सर्वसामान्य घरातून आलेली ही उमेदवार आता मतदारांच्या मनात आशेचं प्रतीक ठरत आहे.
“राजकारण नव्हे, सेवाभाव हीच प्रेरणा — मतदारांच्या आशा वहिदा सय्यद यांच्याशी जोडल्या जात आहेत.”

Tags:  dharashiv collectordharashiv lokmadat newsजिल्हा परिषद निवडणूक २०२५धाराशिवराजकीय नेतेसर्वसाधारण महिला
Previous Post

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धाराशिव लोकसभा मंतदार संघ दौऱ्यावर

Next Post

शिवसेना नेते आ.तानाजीराव सावंत यांची भाजप पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट जिल्ह्यात वेगळ्याच चर्चेला उधाण…

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

शिवसेना नेते आ.तानाजीराव सावंत यांची भाजप पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट जिल्ह्यात वेगळ्याच चर्चेला उधाण...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!