• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मालमत्ता कर अभय योजनेचा ३० हजार नागरिकांनी घेतला लाभ – नीता अंधारे

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 4, 2026
in महाराष्ट्र
0
मालमत्ता कर अभय योजनेचा ३० हजार नागरिकांनी घेतला लाभ – नीता अंधारे
0
SHARES
3
VIEWS

मालमत्ता कर अभय योजनेचा ३० हजार नागरिकांनी घेतला लाभ – नीता अंधारे

६ कोटी ५१ लाख ७० हजार कर वसुली ५ कोटी २५ लाख १७ हजार व्याज माफी मिळणार

धाराशिव – लोकविचार धाराशिव नगर परिषद अंतर्गत मालमत्ता मालमत्ता करापोटी मोठ्या प्रमाणात थकीत रक्कम होती. मात्र दंडाची रक्कम वाढत असल्याने ती भरण्यास अनेकांना इच्छा असताना देखील आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता. ही समस्या ओळखून ऑगस्ट २०२५ पासून मालमत्ता कर अभय योजना सुरू केली. त्यास आजपर्यंत ३० हजार २५ नागरिकांनी प्रतिसाद देत ६ कोटी ५१ लाख १७ हजार ९१० रुपये मालमत्ता करांचा भरणा केला आहे. त्यामुळे मालमत्ता कर भरणा केलेल्या नागरिकांना ५ कोटी २५ लाख ७० हजार ५९० रुपये व्याज अर्थात दंड माफी मिळणार आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ५० टक्के जास्तीची कर वसुली झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दिली.धाराशिव शहरातील नागरिकांनी मालमत्ता करांचा भरणा करावा यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात होते. मात्र, त्यास नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे नागरिकांना कर भरणार रकमेतून सूट मिळावी यासाठी प्रशासन कालावधीमध्ये मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दि.१३ ऑगस्टपासून मालमत्ता कर अभय योजना सुरू केली. ती योजना दि‌४ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहिली. तर नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी मालमत्ता कर अभय योजना सुरू करण्यास सर्वसाधारण सभेमध्ये दि.३१ मार्चपर्यंत मान्यता दिली. त्यामुळे नागरिकांनी ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत मालमत्ता कर भरणा केला आहे. या करामध्ये शिक्षण कर, रोजगार हमी उपकर, वृक्ष कर, अग्निशमन कर, दिवाबत्ती कर आदी मालमत्ता करांचा समावेश आहे. मालमत्ता कर भरणा केलेल्या नागरिकांना ५ कोटी २५ लाख ७० हजार ५९० रुपये व्याज अर्थात दंड माफी मिळण्याचा ठराव नगर परिषदेच्या सभागृहाने दि.२८ एप्रिल रोजी सर्वसाधारण सभेत मान्यता दिली आहे. तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असून जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता देताच ती माफी दिली जाणार आहे. शिक्षण संस्थेच्या वसुलीचे प्रमाण अत्यल्प मालमत्ता अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील खाजगी शिक्षण संस्थांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सर्वच खाजगी शिक्षण संस्थांनी मालमत्ता कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv lokmadat newsdharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी मोठी मोहीम सुरू; मुख्याधिकारी नीता अंधारे व नगराध्यक्ष नेहा काकडे यांचा पुढाकार

Next Post

मालमत्ता कर अभय योजनेचा ३ हजार नागरिकांनी घेतला लाभ – काकडे नगराध्यक्ष

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
मालमत्ता कर अभय योजनेचा ३ हजार नागरिकांनी घेतला लाभ – काकडे नगराध्यक्ष

मालमत्ता कर अभय योजनेचा ३ हजार नागरिकांनी घेतला लाभ - काकडे नगराध्यक्ष

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!