• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत धाराशिव येथे महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 19, 2025
in आरोग्य
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत धाराशिव येथे महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
धाराशिव दि.१९(प्रतिनिधी):स्त्रियांच्या आरोग्याबाबत जनजागृती करून सक्षम कुटुंब निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत आज दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषद शाळा क्र. ०६, धाराशिव येथे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासण्या, पोषण, मातृत्व आणि बालसंगोपनाबाबत मार्गदर्शन तसेच सशक्त कुटुंब घडविण्यासाठी उपयुक्त माहिती देण्यात आली.
शिबिराला राजसिंहराजे निंबाळकर व युवानेते अक्षय भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तपासणी व सेवा पुरविणाऱ्या तज्ज्ञांमध्ये डॉ. सय्यद आदिप, डॉ. गीतांजली कापसे, नोंदणीसाठी प्रतिभा देवळकर, शोभा शिंदे, रक्त नमुना तपासणीसाठी ए. यू. मगर, प्रयोगशाळा तपासणीसाठी ऋषिकेश निंबाळकर, औषध वितरणासाठी प्रणित वाघमारे, आयुष्यमान कार्ड नोंदणीसाठी प्रेमचंद वरले, समुपदेशनासाठी मुंडे एम.डी., तर आरोग्य सेविका वर्षा पाटील व नजीमा शेख यांनी कार्य केले.
प्रभागातील मोठ्या संख्येने महिला व नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांच्या आरोग्य जागृतीबरोबरच कुटुंब व समाज सशक्त करण्यासाठी या शिबिराचे महत्त्व अधोरेखित झाले.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabad praksah abitakarआरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरउस्मानाबादजिल्हा परिषद आरोग्य विभागजिल्हा शासकीय रुग्णालयजिल्हाधिकारीधाराशिवधाराशिव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयप्राथमिक आरोग्य केंद्रमेडिकल कॉलेजशासकीय वैद्यकीय महाविद्यालयसार्वजनिक आरोग्य विभाग
Previous Post

पंचायत समित्यांमध्ये नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा – बालाजी जावळे

Next Post

तुळजापूर बसस्थानकांना नवे नामाभिधान…मुख्य बसस्थानक ‘श्री तुळजाभवानी’, तर नुतनीकरण झालेले जुने बसस्थानक ‘छत्रपती संभाजी महाराज’

Next Post

तुळजापूर बसस्थानकांना नवे नामाभिधान...मुख्य बसस्थानक ‘श्री तुळजाभवानी’, तर नुतनीकरण झालेले जुने बसस्थानक ‘छत्रपती संभाजी महाराज’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.