• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सर्व विजयी नगरसेवक व उमेदवारांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 28, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सर्व विजयी नगरसेवक व उमेदवारांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

आज धाराशिव नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या उल्लेखनीय कामगिरीनिमित्त  सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध आघाड्यांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी राष्ट्रीय युवती अध्यक्ष सौ. सक्षणाताई सलगर, प्रदेश सरचिटणीस मसूद भाई शेख, माजी नगराध्यक्ष खलिफाभाई कुरेशी, तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील भैया पाटील, परंडा तालुका अध्यक्ष किरण करळे, रंजीत तात्या बारकुल, महिला जिल्हाध्यक्ष मनीषाताई पाटील, युवक जिल्हाध्यक्ष शेखरजी घोडके, शहराध्यक्ष व नगरसेवक बबलू भाई शेख, उद्योग व व्यापारी जिल्हाध्यक्ष विठ्ठल माने सर,बाजार समिती संचालक कळंब ,सरपंच बाभळगाव, प्रा. तुषार वाघमारे,डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश तांबारे,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तोफिक भाई शेख, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कसबे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अफसर भाई मुल्ला, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर,युवक भूम तालुका अध्यक्ष महेश दादा चव्हाण, युवक प्रदेश सचिव रोहित बागल, युवक प्रदेश सचिव आदित्य पाटील, युवक प्रदेश सचिव पृथ्वीराज आंधळे, भूम तालुका अध्यक्ष महेश दादा चव्हाण अमोल सुरवसे, ॲड. योगेश सोन्ने पाटील, रवी ठेंगल, जयंत देशमुख, ॲड. अविनाश जाधव, गजाननखर्चे पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह घोगरे, वाशीचे अहमद भाई काझी, नळदुर्गचे सिद्दिकी साहेब, ज्योतीताई मळाळे, खामगावचे  माजी सरपंच अमर शिनगारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक
खलिफा भाई कुरेशी, बबलू उर्फ आयाज शेख, इस्माईल शेख, सुनील आंबेकर, विशाल शिंगाडे, अजाज काझी ,तेजस देवकते, सरफराज कुरेशी यांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच अल्पमताने पराभूत झालेले उमेदवार राहुल गवळी, प्रशांत पवार, प्रियंका ताई गायकवाड, विलास अण्णा सांजेकर, ॲड. विवेक घोगरे, लखन चव्हाण, संध्याताई बागल, अजिंक्य हिबारे,अर्चना अंबूरे, सचिन बनसोडे, महेशजी बागल,नोविद शेख, नेहा ताई भावसार, पंकजजी भोसले, अशपाक भाई शेख, साईनाथजी कुराडे, रोहिणी ताई इंगळे, मिलिंद पेठे, हिना शेख, अहमद भाई बागवान, बाबा मुजावर, निलेश साळुंखे, उमेश शिरसाटे, मिसबा शेख
यांचाही सन्मान करण्यात आला.

सर्व उमेदवारांनी पूर्ण ताकदीने, जिद्दीने व चिकाटीने निवडणूक लढवली याबद्दल मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

आदरणीय पवार यांचे विचार आजही तळागाळात जिवंत आहेत, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे धाराशिव नगर पालिकेतील हा ऐतिहासिक विजय. पक्षाने मिळवलेला हा जनतेचा भरघोस कौल हा खरा विजय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

नवनिर्वाचित नगरसेवकांनी पुढील काळात आपल्या-आपल्या प्रभागात सामाजिक कार्य व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहण्याची शपथ घेतली.

Previous Post

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी २ कोटी ८ लाखांची जागा विनामूल्य – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांना यश!

Next Post

धाराशिव जिल्ह्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीत विक्रमी यश…माजी आ. ठाकूर यांच्याकडून जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा सत्कार

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

धाराशिव जिल्ह्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीत विक्रमी यश...माजी आ. ठाकूर यांच्याकडून जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!