• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

बोगस मतदार नोंदणी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग याने कारवाई करा – खा. राजेनिंबाळकर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 23, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा-241 (महा) मतदारसंघात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान तालुक्यातील विविध गावांच्या मतदार यादीत बोगस मतदारांची नावे जाणूनबुजून समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. साधारण सहा हजारांपेक्षा जास्त नावे मतदार यादीत समाविष्ट झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. या संदर्भात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयुक्ताकडे या अनुषंगाने पत्राद्वारे कळविले होते. खासदार राजेनिंबाळकर यांच्या  पत्राची केंद्रीय निवडणूक आयोग निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे.
     या संदर्भात 17 ऑक्टोबर 2024 रोजी तुळजापूरचे तहसीलदार अरविंद शंकर बोळंगे यांनी संबंधित प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये (सेक्शन 172, 3(5), 318(2), 335, 336(2), 336(3), 340(2), 61(2), 62) तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणातील तपास अधिकारी तसेच पोलीस उपअधीक्षक देशमुख यांनी राजकीय दबावामुळे किंवा जाणूनबुजून आरोपींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करीत याची थेट तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती,
               या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामुळे भारतीय लोकशाहीची पायाभूत मूल्ये धोक्यात येत असल्याचे नागरिकांचे मत आहे. बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्याच्या कारस्थानामुळे लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा कृत्यांना प्रोत्साहन मिळण्याचा धोका असल्याचे निरीक्षण व्यक्त करण्यात येत आहे.
    या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील जबाबदार आरोपींवर तसेच तपासात जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे . लोकशाहीला कलंकित करणाऱ्या या प्रकरणातील दोषींवर तत्काळ कारवाई व्हावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.
                 तुळजापूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या बोगस मतदार नोंदणीवर केंद्रीय निवडणूक आयोग काय काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अशी बोगस मतदार नोंदणी करणाऱ्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत.

Tags: उस्मानाबादओमराजे निंबाळकरखासदारतुळजापूरधाराशिव जिल्हानिवडणूक आयोगबोगस मतदार नोंदणी
Previous Post

गफूर भाई शेख यांची शिवसेना धाराशिव तालुका उपप्रमुखपदी नियुक्ती

Next Post

प्रभारी पोलिस अधीक्षक शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली गुटखा माफियांवर येरमाळा पोलिस ठाण्याची धाडसी कारवाई – १५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

प्रभारी पोलिस अधीक्षक शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली गुटखा माफियांवर येरमाळा पोलिस ठाण्याची धाडसी कारवाई – १५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!