Tag: उस्मानाबाद

आंबेवाडी अपघात प्रकरणातील आरोपीची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

आंबेवाडी अपघात प्रकरणात सत्र न्यायालयाकडून एकाची निर्दोष मुक्तताधाराशिव दि.१६(प्रतिनिधी):धाराशिव तालुक्यातील आंबेवाडी येथे घडलेल्या अपघात प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपीस निर्दोष मुक्तता ...

धाराशिव बसस्थानकाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम… उद्घाटन होऊन चार महिने उलटले तरी प्रवासी-कर्मचाऱ्यांचे हाल कायम

धाराशिव बसस्थानकाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम... उद्घाटन होऊन चार महिने उलटले तरी प्रवासी-कर्मचाऱ्यांचे हाल कायमनिकृष्ट बांधकामाने नूतन बसस्थानक झाले भुताटकी!"कामगार दिनी ...

पालकमंत्री प्रताप सरनाईक १६ व १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात

धाराशिव दि.१५ सप्टेंबर (प्रतिनिधी) परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे १६ व १७ सप्टेंबर रोजी दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर ...

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्याच्या प्रमुख पर्यटन महोत्सवाचा दर्जा

तुळजापूर, दि. १५ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर येथील प्राचीन मंदिर हे देशभरात प्रसिद्ध ...

राहुल काकडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड

राहुल काकडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड धाराशिव दि. 15 :भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी ...

विद्यार्थ्यांना तायक्वांदो स्पर्धांचा चांगला लाभ होतोय – पोलीस अधीक्षक आमना

विद्यार्थ्यांना तायक्वांदो स्पर्धांचा चांगला लाभ होतोय - पोलीस अधीक्षक आमनाधाराशिव येथे जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेस मोठा प्रतिसादधाराशिव: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ...

धाराशिव जिल्हा पोलीस अंमलदार सहकारी पतसंस्थेची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार… सभासदांच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय

धाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव जिल्हा पोलीस अंमलदार सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिवची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 14 सप्टेंबर ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरेतेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार – शेकडो नागरिकांना मोफत तपासणी व ...

“शालेय पोषण आहार व राशन धान्याचा काळाबाजार पुन्हा सुरू…विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबणार का?”

"शालेय पोषण आहार व राशन धान्याचा काळाबाजार पुन्हा सुरू...विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबणार का?"धाराशिव दि. १३ (प्रतिनिधी)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ...

ठाकरे नगर नवरात्र महोत्सव २०२५ कार्यक्रम व महिला कार्यकारणी जाहीर कार्यक्रमाची सर्व जबाबदारी महिला शक्तीकडे

ठाकरे नगर नवरात्र महोत्सव २०२५ कार्यक्रम व महिला कार्यकारणी जाहीरकार्यक्रमाची सर्व जबाबदारी महिला शक्तीकडे सांस्कृतिक व धार्मिक, आरोग्य तपासणी शिबिर ...

Page 30 of 35 1 29 30 31 35
error: Content is protected !!