• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

श्वेता दुरुगकर यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश…स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पक्षाची ताकद वाढणार

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 24, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


श्वेता दुरुगकर यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पक्षाची ताकद वाढणार

धाराशिव, दि. २४ (प्रतिनिधी) – येथील धडाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाअध्यक्ष सौ.श्वेता ताई सागर दुरुगकर यांनी शिवसेनेत (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जाहिर प्रवेश केला आहे.  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

युवती नेत्या सौ.श्वेता ताई सागर दुरुगकर यांचे सामाजिक क्षेत्रत तसेच युवतीसाठी मोठे काम आहे. त्यांनी वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी, जिल्हासंपर्कप्रमुख सुनील काटमोरे, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जाहिर प्रवेश केला. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या संपर्ककार्यालयात झालेल्या कार्यक्रमात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून श्वेता सागर दुरुगकर यांचे स्वागत केले.

शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचऊन शिवसेना संघटना बळकट कराल असा विश्वास यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार  कैलास पाटील यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी महिला आघाडी जिल्हा संघटक शामलताई वडणे, जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर, शहरप्रुमख सोमनाथ गुरव, रोहित निंबाळकर, तुषार निंबाळकर, मनीषाताई वाघमारे, पंकज पाटील, अभिजित देशमुख, मंगेश निंबाळकर, सागर दुरुगकार, प्रतीक निंबाळकर, अभिजीत निंबाळकर, सह्याद्री राजेनिंबाळकर, हर्षद ठवरे, सात्विक दंडनाईक, बंडू आदरकर, गणेश असलेकर, सुधीर आलकुंठे आदी मान्यवर उपस्थित होते.

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsआमदार कैलास पाटीलआमदार प्रवीण स्वामीउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षखासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरपक्ष प्रवेशमहाराष्ट्रराजकारणशिवसेना
Previous Post

अनुदान वितरणात दिरंगाई शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या..फार्मर आयडी प्रलंबित, अनेकांना लाभ नाकारला… खासदार व आमदारांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

Next Post

आदेश मिळाले नाहीत’ म्हणणाऱ्या केंद्रांवर प्रशासनाचा शिक्का… कालिका आणि गौरी कला केंद्र सील प्रक्रिया पूर्ण

Next Post

आदेश मिळाले नाहीत’ म्हणणाऱ्या केंद्रांवर प्रशासनाचा शिक्का... कालिका आणि गौरी कला केंद्र सील प्रक्रिया पूर्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई
  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

Recent Comments

  1. Aman Katiyar on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.