• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बेंबळी येथे मोठे खिंडार !

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 11, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बेंबळी येथे मोठे खिंडार !

खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटलांना  धक्का !

धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. युवासेनेचे शहरप्रमुख अनिल दाने यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह, तसेच धाडस ग्रुपचे अध्यक्ष अभय डोणे, युवानेते रोहित निकम आणि राजसिंह गावडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
या घडामोडीमुळे बेंबळी परिसरात ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

हा प्रवेश कार्यक्रम धाराशिव जिल्ह्याचे नेते व तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच विकासकामांना गती मिळावी या उद्देशाने आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
या राजकीय घडामोडींमुळे बेंबळी परिसरातील संघटनात्मक समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसून येत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

भाजपमध्ये प्रवेश करणारे प्रमुख कार्यकर्ते :

कैलास लोकरे, नितीन होळकर, अमोल माने, अतुल तानवडे, विजय तूपसुंदरे, अण्णासाहेब मोरे, सुदर्शन कांबळे, अंकुश डावखरे, दीपक दाणे, दीपक सोनटक्के, चेतन डावखरे, ओंकार डावखरे, आर्यन राऊत, श्रीकांत माळी, अभिषेक हिंडोळे, आकाश वाघे, संदेश मोटे, हर्षल मोटे, अमर मोटे, कमलाकर गावडे, रोहित पटाडे, ओंकार ढबाले, सागर शिंदे, कुणाल मनाळे, सागर कुंभार, विलास डावखरे, श्रीराम वाळके, श्रीराम दाणे, शुभम दाणे, सुनील दाणे, दादासाहेब दाणे, उमेश सोनटक्के, शंकर दूधभाते, किशोर माने, अविनाश सोनटक्के आदी.

या प्रवेशावेळी उपस्थित मान्यवर : नितीन काळे, मधुकर तावडे, उद्धव पाटील, धनंजय पाटील, खंडेराव चौरे, बालाजी गावडे, नाना कदम, राजाभाऊ सोनटक्के, प्रशांत रणदिवे, मोहन खापरे, हाश्मुद्दीन शेरीकर, प्रकाश शेळके, युवराज नळे, प्रसाद इंगळे, सोमनाथ गवळी, पांडुरंग पवार, पद्माकर निकम, गोविंद शिडुळे, विद्या माने, नवनाथ कांबळे, हनुमंत खापरे, राजाभाऊ रसाळ, नेहरू भोरे, संताजी व्हनसनाळे  युवा नेते अजित खापरे आदी उपस्थित होते.

Previous Post

युवा नगरसेवक विलास बापू लोंढे यांचा वाढदिवसानिमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सन्मान

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्वीकृत नगरसेवक म्हणून इरफान कुरेशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्वीकृत नगरसेवक म्हणून इरफान कुरेशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!