• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 17, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस  पक्षाची आघाडी अधिकृत उमेदवाराचे AB फॉर्म दाखल- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

                   शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षातर्फे धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 साठी प्रभाग, आरक्षण व उमेदवार निहाय अधिकृत उमेदवाराचे AB फॉर्म आज रोजी दाखल करण्यात आले आहे.  थेट नगराध्यक्ष पदासाठी संगिता सोमनाथ गुरव  यांचा अर्ज दाखल करण्यात आला. तर प्रभागनिहाय उमेदवार खालील प्रमाणे देण्यात आले आहेत.
अ.क्र. प्रभाग क्र. आरक्षण उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव
थेट नगराध्यक्ष नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) गुरव संगिता सोमनाथ शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
1. 1-अ अनु. जाती अक्षय लक्ष्मण जोगदंड इंडीयन कॉग्रेस
2. 1-ब सर्वसाधारण महिला पवार अनिता कल्याण शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
3. 2-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) सोनाली स्वप्नील माने शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
4. 2-ब सर्वसाधारण रोहीत शशिकांत निंबाळकर शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
5. 3-अ अनु. जाती (महिला) संगिता शिवाजी पेठे, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
6. 3-ब सर्वसाधारण सचिन भारत पवार, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
7. 4-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) रेश्मा सुधीर बंडगर, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
8. 4-ब सर्वसाधारण प्रशांत बिभीषण साळुंके, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
9. 5-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग ओंकार रविंद्र नायगावकर शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
10. 5-ब सर्वसाधारण (महिला) सोनाली अमित उंबरे, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
11. 6-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग काकडे भारत रामभाऊ शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
12. 6-ब सर्वसाधारण (महिला) शुभांगी श्रीकृष्ण दंडनाईक शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
13. 7-अ अनु. जाती (महिला) प्रियंका राणा बनसोडे, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
14. 7-ब सर्वसाधारण कृष्णा पंडीत मुंडे, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
15. 8-अ अनु. जाती (महिला ) मानशी नवज्योत शिंगाडे शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
16. 8-ब सर्वसाधारण प्रदिप प्रभाकरराव मुंडे शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
17. 9-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) नंदा संजय नायगावकर शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
18. 9-ब सर्वसाधारण संतोष उर्फ नाना दत्तात्रय घाटगे, शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
19. 10-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) अनुराधा रामचंद्र मोरे शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
20. 10-ब सर्वसाधारण रविराज उमेशराव खळदकर शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
21. 11-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग पंकज प्रकाश स्वामी शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
22. 11-ब सर्वसाधारण (महिला) किर्ती प्रसाद जोशी शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
23. 12-अ अनु. जमाती (महिला) अनिषा आश्रुबा खोत,      शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
24. 12-ब सर्वसाधारण निलेश शंकर जाधव शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
25. 13-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग बाळासाहेब प्रल्हाद काकडे शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
26. 13-ब सर्वसाधारण (महिला) आश्विनी अग्निवेश शिंदे इंडीयन नॅशलिस्ट कॉग्रेस
27. 14-अ अनु. जाती (महिला) मनिषा सुरेंद्र वाघमारे कॉग्रेस
28. 14-ब सर्वसाधारण शौकत नरुद्दीन शेख शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
29. 15-अ अनु. जाती सिध्दार्थ अंगुल बनसोडे कॉग्रेस
30. 15-ब सर्वसाधारण (महिला) केशरबाई ज्ञानदेव करवर शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
31. 16-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) शेख नेहाबेगम अलीमोद्दीन कॉग्रेस
32. 16-ब सर्वसाधारण सद्दाम हुसेन मुनीर कुरेशी कॉग्रेस
33. 17-अ सर्वसाधारण सय्यद नादेरउल्ला हुसैनी कॉग्रेस
34. 17-ब सर्वसाधारण (महिला) शेख समीरा अमिर कॉग्रेस
35. 18-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) पठाण उल्मासबा अजहरखान कॉग्रेस
36. 18-ब सर्वसाधारण खलील शैफ सय्यद कॉग्रेस
37. 19-अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग
तांबोळी कैफ गौस शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
38. 19-ब सर्वसाधारण (महिला) सोनाली रविंद्र वाघमारे शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
39. 19- क सर्वसाधारण (महिला) ज्ञानेश्वरी अजित निकम शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
40. 20-अ अनु. जाती देडे पुजा बिभीषण शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
41. 20-ब सर्वसाधारण (महिला) खोचरे भाग्यश्री हनुमंत शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे)

आघाडीतर्फे देण्यात आलेले उमेदवार सर्वसाधारण व जनसामान्यांच्या दैनंदिन संपर्कातील असून  सर्वसामान्य लोकांच्या मागण्यांना न्याय देणारे व अडीअडचणीच्या काळात धावून जाणारे आहेत. 
         

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

प्रभाग 20 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिसबा अस्लम शेख यांच्या उमेदवारीनं निवडणुकीत रंगत

Next Post

धाराशिव नगर परिषद निवडणूक शिवसेना शिंदे गट अधिकृत 17 उमेदवार यादी जाहीर

Next Post

धाराशिव नगर परिषद निवडणूक शिवसेना शिंदे गट अधिकृत 17 उमेदवार यादी जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई
  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

Recent Comments

  1. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.