• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव शहरात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 25, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव, दि. २५ (प्रतिनिधी):आगामी काळात होऊ घातलेले सन गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण शांततेत, सुरळीत आणि उत्साहात पार पडावेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी धाराशिव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला.

धाराशिव शहरामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत आमना यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राऊत, पोलीस निरीक्षक कुमार दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक ओहोळ, डिगोळे, गवळी तसेच आरसीपीचे इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक बहुरे यांनी सहभाग नोंदवला.

रूट मार्चमध्ये धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, एस.आर.पी.चे सेक्शन, होमगार्ड तसेच क्यूआरटीचे जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रूट मार्चदरम्यान नागरिकांना शांततेत सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी पोलीस प्रशासनाने नागरिकांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल सदैव तत्पर असून कुठल्याही प्रकारच्या अनुचित घटनेस वाव दिला जाणार नाही असा इशारा दिला. रूट मार्चमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा ठसा उमटला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: dharashivEid a miladganpati bappaosmanabadpolice ganeshotsawshantaraपोलिस अधीक्षकरूट मार्च
Previous Post

लातूर महामार्गावरील ब्लाईंड स्पॉट होणार दूर परिवहन व बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

Next Post

पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, दडपशाही व खोट्या कारवाईच्या विरोधात पत्रकार एकवटले

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, दडपशाही व खोट्या कारवाईच्या विरोधात पत्रकार एकवटले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!