• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही! तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 5, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही! तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

धाराशिव ता. 5: महायुतीचे सरकार येऊन वर्ष झाले पण भाजपच्या नेत्यांनी प्रगती पेक्षा स्थगितीसाठी शक्ती पणाला लावल्याने जिल्ह्यात स्थगिती दिसली पण प्रगती काय दिसेना असा थेट पलटवार शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी भाजपवर केला आहे.
यावेळी जाधवर म्हणाले की, दरवर्षी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आता पूर्ण असं सांगितले जाते वस्तूस्थितीपासून भाजप कसा पळ काढतंय ते आज पुन्हा एकदा दिसून आलं. तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्रासाठी  एक हजार 865 कोटी मंजूर झाले पण एक रुपया पण अजून आलेला नाही. जी काम आज होत आहेत, संस्थानाच्या ठेवीतून केली जात आहेत. आजवर कधीही या रक्कमेला कोणीच हात लावला नव्हता ते काम भाजपने केलं असल्याच तानाजी जाधवर यांनी सांगितलं. धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालय महाविकास आघाडीने मंजूर केलं मागील चार – पाच वर्षात यांचेच सरकार असूनही एक वीट सुद्धा या सत्ताधारी मंडळींना रचता आलेली नाही. दरवेळी प्रमाणे पुन्हा एकदा टेक्निकल टेक्सटाईलचा मुद्दा आलाच पण तिथेही मागील तीन ते चार वर्षाच्या काळात काहीच रचनात्मक काम झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. यांची कागदावरील कामाची यादी म्हणजे लांबत जाणारी हनुमानरायाच्या शेपटाप्रमाणे आहे, त्यामुळं यावर न बोलले बरं असा चिमटा श्री. जाधवर यांनी काढला आहे. ज्याप्रमाणे स्थगिती साठी भाजपच्या नेत्यांनी शक्ती वापरली तशीच जिल्ह्याच्या विकासासाठी वापरली असती तर नक्कीच त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला असता. पण इथे महायुतीचे घटक पक्ष एकमेकांची जिरवण्यात धन्यता मानत असतील तर यांच्याकडून विकासाची अपेक्षा तरी कशी करणार असा प्रश्न तानाजी जाधवर यांनी उपस्थित केला आहे.

Previous Post

आठवडी बाजार “झिरो” प्रकरणात चौकशीचा वेग शून्यावर! दहा दिवस उलटले… तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी गुलदस्त्यात?

Next Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने महामानवास अभिवादन

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने महामानवास अभिवादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!