• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी – दोन चोरट्यांना जेरबंद करून लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 6, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : मोटारसायकल चोरी व वाहनातून माल चोरणारे दोन चोरटे जेरबंद – २ लाखांहून अधिक मुद्देमाल हस्तगत

धाराशिव दि.०६(प्रतिनिधी): धाराशिव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून दोन सराईत चोरट्यांना जेरबंद केले आहे. या आरोपींनी मोटारसायकल तसेच वाहनातून माल चोरी करून परिसरात दहशत निर्माण केली होती. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून ही कारवाई केली असून आरोपींकडून ५ मोटारसायकली, केबल वायर व खापरी पेंड्यांची पोती असे एकूण २,०५,४८३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदारामार्फत आरोपी सिद्राम पोपट पवार व रमेश राजाभाऊ पवार (रा. वरुडा पारधी पिढी) यांच्या घराजवळील शेडमध्ये चोरीस गेलेल्या मोटारसायकली व केबल वायर, खापरी पेंड्यांची पोती ठेवण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ छापा टाकून दोघांना पकडले असता त्यांनी कबुली दिली की वरुडा रोडवरून जाणाऱ्या ट्रक मधून व इतर ठिकाणांहून त्यांनी चोरी केली आहे.

चोरीच्या मोटारसायकलींची चौकशी केली असता त्या आनंदनगर, भूम, केज, फौजदार चावडी (सोलापूर) व बीड ग्रामीण पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे आढळले. तसेच केबल वायर व खापरी पेंड्यांच्या पोत्यांबाबतही धाराशिव ग्रामीण व आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली.
पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशाने स.पो.नि. सचिन खटके, स..नि. अमोल मोरे, पो.ह. विनोद जानराव, अमोल निंबाळकर, नितीन जाधवर, म.पो.ह. शोभा बांगर, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पो.ह. महबूब अरब, विनायक दहीहंडे व प्रकाश बोइनवाड या पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईमुळे धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा गुन्हेगारीवर प्रभावी आळा घालून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  cmocrimedharashivdharashiv lokmadat newsdrugsmurderosmanabadosmanabad policepolice adhikashakteryedashiउस्मानाबादक्राईमदरोडाधाराशिवपोलीसपोलीस अधीक्षकसराईत आरोपीस्थानीक गुन्हे शाखा
Previous Post

मुस्लिमांनी मुलींच्या शिक्षणावर भर द्यावा : आमदार कैलास पाटील

Next Post

मल्हार पाटील यांच्या हस्ते गणपतीची आरती करून धाराशिव शहरातील विसर्जन मिरवणुकीस सुरुवात

Next Post

मल्हार पाटील यांच्या हस्ते गणपतीची आरती करून धाराशिव शहरातील विसर्जन मिरवणुकीस सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट

Recent Comments

  1. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.