• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे उद्या धाराशिव जिल्ह्यात

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 25, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे उद्या धाराशिव जिल्ह्यात
धाराशिव दि २५ सप्टेंबर (प्रतिनिधी) महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे ह्या २६ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.२६ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता धाराशिव रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृह धाराशीवकडे प्रयाण.सकाळी ११:३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकारी/कार्यकर्ते यांच्या बैठकीला उपस्थित राहतील.सोयीनुसार राखीव.दुपारी ३ वाजता शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत अनौपचारिक बैठक.दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद.दुपारी ४:३० वाजता शासकीय विश्रामगृह तुळजापूरकडे प्रयाण.सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे तुळजापूर पुनर्विकास व तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत आढावा बैठक घेतील.सायंकाळी ७ वाजता श्री तुळजाभवानी दर्शन व अभिषेक.रात्री ८ वाजता शासकीय विश्रामगृह धाराशिवकडे प्रयाण व रात्री ८.३० वाजता विश्रामगृह येथे आगमन व रात्री ११.३५ वाजता लातूर एक्सप्रेसने पुणेकडे प्रयाण करतील.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: धाराशिव atiwrushthi madat अतिवृष्टी अनुदान मदतकार्य आमदार खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकारी कार्यालय dharashiv osmanabadनवरात्र उत्सव 2025 नवरात्र उत्सव दसरा शिलंगण आई तुळजाभवानी तुळजाभवानी माता तुळजाभवानी तुळजापूर जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव नगरपरिषद तुळजापूर पर्यटन पर्यटक भाविक पालखी दिंडी पाईवारी
Previous Post

सरसकट मदत जाहीर, तरीही आ. राणा पाटील पायाला भिंगरी, शेतकऱ्यांसाठी मैदानातच

Next Post

अतिवृष्टीत पिकांचे मोठे नुकसान : शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी फोटो देण्याची सक्ती नाही -जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post

अतिवृष्टीत पिकांचे मोठे नुकसान : शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी फोटो देण्याची सक्ती नाही -जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!