• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

मार्डी, राजेगाव, एकोंडी परिसरातील अतिवृष्टीने नुकसान झालेले पिकांची- खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून पाहणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 2, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोहारा तालुक्यातील मार्डी, राजेगाव, एकोंडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे  प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून उभे केलेले पिक काही तासांच्या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले असून अनेकांचे उत्पन्न कोलमडले आहे. या गंभीर परिस्थितीची पाहणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह ‌प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन केली.

               पाण्याखाली गेलेल्या शेतजमिनी, उद्ध्वस्त झालेले पिके आणि हताश चेहऱ्याने उभे असलेले शेतकरी पाहून खासदार निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या व त्यांना धीर दिला. “शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ एका वर्गापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण समाजाच्या उदरनिर्वाहाचा कणा आहे. शासनाने संवेदनशीलतेने व तत्परतेने या प्रश्नाकडे पाहून शेतकऱ्याना तात्काळ मदत देणे करिता पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवावा अशा सूचना प्रशासनास केल्या.

             “शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा मिळेपर्यंत मी पाठपुरा वा करत राहीन,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यात तहसीलदार कोळेकर, तालुका कृषी अधिकारी, तसेच प्रशासनातील इतर अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. यावेळी अविनाश देशमुख, अभिमन्यू देशमुख, शब्बीर शेख, रणधीर रावसाहेब देशमुख ,प्रताप देशमुख, शिवराम देशमुख, विष्णू माने ,मुन्ना राजे देशमुख, बाळासाहेब देशमुख, शौकत फिरणारे, काकासाहेब सुरवसे, प्रवीण देशमुख, गोविंद देशमुख पंडीत दादा ढोणे, विठ्ठल साठे, उपसरपंच फुलचंद आळंगे गोवर्धन आलमले, दादा मुळे, गोपाळ ढोणे, शहाजी आळंगे, अच्युत चिकुंद्रे, मुस्सा सय्यद, महेश साठे, सहेबाज सय्यद  अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: dharashiv osmanabad लोहाराआपत्तीग्रस्त शेतकरीकर्जमाफी अतिवृष्टी अनुदान मदतकार्य आमदार खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव
Previous Post

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या मान्य

Next Post

वाशी गावातून मराठा समाजाचा जल्लोष – कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण..!

Next Post

वाशी गावातून मराठा समाजाचा जल्लोष – कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई
  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

Recent Comments

  1. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.