• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ दिलासा द्यावा – सुजितसिंह ठाकूर यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे मागणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 25, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ दिलासा द्यावा – सुजितसिंह ठाकूर यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे मागणी
धाराशिव, दि.२५ (प्रतिनिधी) : धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात झालेल्या ढगफूटीसदृश अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकताच दौरा केला. या पाहणी दौऱ्यात माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर यांनी अजितदादा पवार यांची भेट घेऊन शेतकरी व नागरिकांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी केली.
ठाकूर यांनी सांगितले की, परंडा, भूम व वाशी तालुक्यात आतापर्यंतचा सर्वात मोठा व उच्चांकी पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे शेतजमिनी खरडून गेल्या असून शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. अनेक ठिकाणी पशुधन दगावले आहे तर नद्या, नाले व ओढ्यांना आलेल्या महापुरामुळे गावोगावी घरात पाणी शिरून घरसामान व साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकूर यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण धाराशिव जिल्हा “ओला दुष्काळग्रस्त” घोषित करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना सरसकट व भरीव आर्थिक मदत मिळावी, खरडून गेलेल्या शेतजमिनी पुन्हा पूर्ववत करण्यासाठी शासकीय मदत द्यावी, दगावलेल्या पशुधनाच्या मालकांना तात्काळ दिलासा मिळावा तसेच नागरिकांच्या घरांचे व साहित्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv collectordharashiv lokmadat newsअतिवृष्टीअनुदानआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनकर्जमाफीकृषीजिल्हा ओला दुष्काळधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमदतकार्यशेतकरी
Previous Post

पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या संकल्पनेतून तुळजाभवानी नवरात्रोत्सवासाठी एआय पथक कार्यान्वित

Next Post

भाजपा शहराध्यक्ष अमित भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा………शुभेच्छा जाहिरात

Next Post

भाजपा शहराध्यक्ष अमित भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.........शुभेच्छा जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट

Recent Comments

  1. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.