• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

हॉटेल बडेमियातर्फे जंगी इफ्तार पार्टीचे आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 10, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

हॉटेल बडेमियातर्फे जंगी इफ्तार पार्टीचे आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी

धाराशिव / लोकमदत न्यूज

सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे प्रतीक असलेल्या रमजान महिन्याच्या निमित्ताने, हॉटेल बडेमियाचे संचालक मोहसीन शेख यांच्या वतीने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या ९ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेली ही परंपरा यावर्षीही मोठ्या उत्साहात पार पडली.
या इफ्तार पार्टीला प्रशासकीय, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये प्रामुख्याने डॉ. प्रतापसिंह पाटील, सीए मोहसीन शेख, डॉ. वासीक काझी, पोलीस निरीक्षक (PI) दराडे साहेब, पोलीस निरीक्षक (PI) शकील शेख आणि मैनुद्दीन पठाण यांचा समावेश होता.
या प्रसंगी बोलताना आयोजक मोहसीन शेख म्हणाले की, “गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही या इफ्तार पार्टीचे आयोजन करत आहोत. सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येऊन सण साजरा करावा आणि समाजात एकतेचा संदेश जावा, हाच आमचा मुख्य उद्देश आहे.”
कार्यक्रमाला शहरातील इतर प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन रोजा इफ्तार केला आणि देशात शांतता व समृद्धी नांदो, अशी प्रार्थना केली. हॉटेल बडेमिया परिवारातर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले.

Previous Post

धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

Next Post

जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या नावावर मोठा भ्रष्टाचार भारत विद्यालय जवळील भाग बनला दलालीचा अड्डा !

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या नावावर मोठा भ्रष्टाचार भारत विद्यालय जवळील भाग बनला दलालीचा अड्डा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!