• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव, कळंब नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 6, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव, कळंब नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा

धाराशिव –
निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन धाराशिव आणि कळंब नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीबाबत चर्चा केली.

ठाणे निवासस्थान येथे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धाराशिव आणि कळंब नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षाची भूमिका काय असावी याबाबत शिवसैनिकांच्या भावना व्यक्त केल्या. एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या रणनीतीबाबत मार्गदर्शन केले.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे धाराशिव आणि कळंब तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली असून याचा नगर परिषद निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होईल असे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगितले.

Previous Post

दगाबाज सरकारला दगाबाजीनेच मारायला पाहिजे – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

Next Post

मतदारांनी निर्भयपणे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे -ओंकार देशमुख

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

मतदारांनी निर्भयपणे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे -ओंकार देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!