• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 3, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

धाराशिव दि‌‌.३ (प्रतिनिधी):आगामी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक आज पार पडली. बैठकीत आगामी निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवावी असे सर्वानुमते ठरले.
धाराशिव शहरात सर्वधर्म समभाव जपून विकासाचे काम करण्यासाठी महाविकास आघाडी करावी असे सर्वांनी आवाहन केले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विश्वासराव शिंदे, जिल्हा मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, प्रदेश सचिव डॉ.स्मिता शहापूरकर, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, गटनेते सिद्धार्थ बनसोडे,  डी.सी.सी.बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, ज्येष्ठ नेते सदर उस्मान कुरेशी, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, माजी नगरसेवक मुनीर कुरेशी, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष आयुब पठाण, मुहीब शेख, माजी नगराध्यक्ष विजय मुद्दे, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, अशोक बनसोडे, सरफराज काझी, मैनुद्दीन पठाण, सुरेंद्र पाटील, प्रा.वसंत मडके, कफील सय्यद, महिला जिल्हा कार्याध्यक्ष तनुजा हेड्डा, मनिषा वाघमारे, प्रभाकर लोंढे, मिलिंद गोवर्धन, मौलाना शौकत सय्यद, अजहर पठाण, कफील सय्यद, आरेफ मुलानी, अभिमान पेठे, महादेव पेठे, सचिन धाकतोडे, खय्यूम शेख, सौरभ गायकवाड, पृथ्वीराज देडे, अल्ताफ मोमीन, मैनुद्दीन शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

भरदिवसा व्यावसायिकाला लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Next Post

एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणार ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Next Post

एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणार ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.