• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

अधिपरिचारका व परिसेविका यांची समपदावर समायोजन करण्याच्या मागणीसाठी निदर्शने 

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 3, 2026
in महाराष्ट्र
0
अधिपरिचारका व परिसेविका यांची समपदावर समायोजन करण्याच्या मागणीसाठी निदर्शने 
0
SHARES
53
VIEWS

अधिपरिचारका व परिसेविका यांची समपदावर समायोजन करण्याच्या मागणीसाठी निदर्शने 

धाराशिव लोकविचार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यरत अधिपरिचारका आणि परिसेविका यांना समपदावर समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्यावतीने दि.३ जुलै रोजी करण्यात आले. 

संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या आदेशान्व धाराशिव येथील ३७ अधिपरिचारिका व ६ परिसेविका यांचे बदली आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य संचालक यांच्या आदेशाने सदरील आधी अधिपरिचारिका व परिसेविका यांना कार्यमुक्त करू नये असे जिल्हा शल्य चिकित्सक धाराशिव यांना आदेश केले होते. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय नवनिर्मित असून जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या अधिपरिचारीका व परिसेविका यांच्या बदल्या इतरत्र झाल्यास रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होऊन रुग्णसेवा कोलमडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सद्यस्थितीत सर्व परिसेविका व अधिपरीचारिका यांच्या मुलाचे शालेय शिक्षण सर्व प्रक्रिया पार पाडल्या असल्यामुळे शिक्षणावर मोठे संकट निर्माण होणार आहे. त्यांच्या सर्व मुला मुलींचे ऍडमिशन झाल्यामुळे त्यांना इतरत्र शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे कठीण आहे. यामुळे सर्व शिक्षणाचे विपरीत संकट आहे. यापूर्वी अधिपरिचारीका व परिसेविका यांनी शासनास समपदावर समायोजन करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या बदल्याचा घाट घातला असून त्यांचे कौटुंबिक वातावरण यामुळे दूषित झाले आहे. या बदली आदेशामुळे सर्व अधिपरिचारिका व परिसेविका यांची मानसिक खच्चीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे वरील प्रकरणाचा गांभीर्याने विचार करण्यात येऊन ते बदली आदेश तात्काळ रद्द करावेत या मागण्यासाठी  निदर्शने करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य कार्यकारी कार्याध्यक्ष मंगेश सुरवसे, महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या जिल्हाध्यक्ष संगीता फंड,  सचिव मनोज शेळके, उपाध्यक्ष छत्रपाल वाघमारे, खजिनदार सुवर्णा देशमुख, कार्याध्यक्ष रिबेका भंडारे, 

संध्या वर्पे, प्रेमा निंबाळकर, सुरेखा गवळी, वहिदा शेख, जयश्री ढोणे, सुरेखा कोकाटे, सुलभावती कौरव, मीना शेंडे, सुनिता शितल, आकाश मगर, मंगेश सुरवसे, मीना गोरे, वर्षाराणी बनसोडे, सविता शेंडगे, शीला म्हमाने, सीमा ऊलमुनगे, गिरीजा परसे, अश्विनी सोमासे, शोभा गायकवाड, अश्ताज तांबोळी आदींसह अधिपरिचारीका व परिसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउप वर्गीकरणउमरगाउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिव बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांच्या मदतीला ! कॅमेरे असून अडचण नसून खोळंबा !

Next Post

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!