• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित दत्ता पेठे यांनी आ राणाजगजितसिंह पाटील यांचे मानले आभार

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 12, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरित

दत्ता पेठे यांनी आ राणाजगजितसिंह पाटील यांचे मानले आभार


धाराशिव लोकमदत न्यूज

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकाची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे. धाराशिव शहरातील शासकीय दूध शीतकरण केंद्राची एक एकर जागा या स्मारकासाठी विनामूल्य देण्याचा अधिकृत आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, या जागेसाठी द्यावे लागणारे सुमारे २ कोटी ८ लाख रुपयांचे मूल्य शासनाने माफ करावे यासाठी आ राणाजगजितसिंह पाटील यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून अतिशय महत्त्वाची निभावत यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे. याबद्दल भारतीय जनता पार्टीचे नेते दत्ता पेठे यांनी आ राणाजगजितसिंह पाटील यांचे आभार मानले आहेत.

धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी गेल्या वर्षांपासून होती. त्यानुसार या स्मारकाच्या उभारणीसाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून आ पाटील यांनी १ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूरही करुन घेतला आहे.  तर तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ऑगस्ट महिन्यात जागा हस्तांतरित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला होता‌. तसेच त्यासाठी नगर पालिकेला शासनाकडे जागेच्या मोबदल्यात बाजार भावाप्रमाणे २ कोटी ८ लाख भरणे आवश्यक होते. मात्र, पालिकेकडे निधी नसल्याने हा विषय प्रलंबित होता. पालिकेची आर्थिक स्थिती पाहता ही रक्कम माफ करण्याची विनंती आ पाटील यांनी शासनाकडे केली होती. त्यासाठी अशा संदर्भात वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय होऊन महसूल व वन विभागाने या जागेला भोगवटादार वर्ग – २अंतर्गत महसूलमुक्त आणि मूल्यरहित तत्वानुसार मंजुरी देत जागा विनामुल्य देण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा व परिसरकरणाच्या सुशोभीकरणचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी आ पाटील यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे भाजप नेते दत्ता पेठे यांनी विशेष आभार मानले आहेत.

Previous Post

धाराशिव जि.प. शिवसेनेच्या उपगटनेतेपदी सुवर्णाताई सतीश पाटील

Next Post

पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय धाराशिव येथे केलेल्या कामकाजाबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांची वार्षीक तपासणी

Next Post

पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय धाराशिव येथे केलेल्या कामकाजाबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांची वार्षीक तपासणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई
  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

Recent Comments

  1. Aman Katiyar on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.