• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

दर्गाह परिसरातील कब्रस्तानमधील झाडे तोडण्यासह स्वच्छता करावी नगरसेवक अजहर चॉंद मुजावर यांची मागणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 9, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

दर्गाह परिसरातील कब्रस्तानमधील झाडे तोडण्यासह स्वच्छता करावी नगरसेवक अजहर चॉंद मुजावर यांची मागणी

धाराशिव – लोकमदत न्यूज

शहरातील हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी रहे. दर्गाह परिसरात असलेल्या कब्रस्तानात मोठमोठी झाडेझुडपे वाढलेले आहेत. तसेच या परिसरामध्ये स्वच्छता देखील केली जात नाही. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या कब्रस्तानमध्ये अंत्यविधी कार्यक्रम करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आवश्यकतेनुसार त्या झाडांची तोडणी करण्यासह वृक्षांची छाटणी करण्यात यावी. तसेच परिसरात स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक अजहर चॉंद मुजावर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.९ मार्च रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव शहरातील हजरत ख्वाजा संशोधन गाजी रहे. परिसरात असलेले कब्रस्तान सर्वात मोठे व महत्त्वाचे आहे. या कब्रस्तान परीसरामध्ये मोठी व छोटी काटेरी व इतर झाडे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. त्यामुळे या कब्रस्तानमध्ये नागरिकांना जाता येत नाही. तसेच हा दर्गाह प्रसिद्ध असून शहरासह इतर ठिकाणाहून देखील भाविक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. त्यामुळे या कब्रस्तानातील झाडांची आवश्यकतेनुसार करणे व वृक्षांची छाटणी करणे आवश्यक आहे. त्यातच पवित्र रमजान महिना सुरू असून ईदचा सण देखील या दर्गाह परिसरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, अस्वच्छता असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या संबंधित विभागाला तात्काळ निर्देश देऊन या कब्रस्तान परिसरातील झाडांची छाटणी करून स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक मुजावर यांनी केली आहे.

Previous Post

राज्यात ९ मार्चपासून नवीन ऑटो-रिक्षा व टॅक्सी परवान्यांना स्थगिती वाहतूक कोंडी व प्रदूषणावर नियंत्रणासाठी सरकारचा निर्णय – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

Next Post

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या चौकशीसाठी मुंडे करणार उपोषण

Related Posts

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या चौकशीसाठी मुंडे करणार उपोषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!