• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मुख्याधिकारी अंधारे यांनी अटल अमृत योजनेच्या पाईप लाईन कामाची केली पाहणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 11, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – शहरासाठी विस्तारित पाणी पुरवठा योजना करणे आवश्यक आहे. कारण उजनी वरून पाणी उपसा करणे हे खर्चिक असल्यामुळे शासनाने अमृत २.० या योजनेस मान्यता दिली आहे. त्यासाठी तेरणा धरणावरून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. ते काम व्यवस्थित होत आहे किंवा नाही ? याची प्रत्यक्ष खातरजमा करण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दि.११ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
धाराशिव शहरात आवश्यक असलेले पाणी उजनी धरणातून आवश्यक त्या प्रमाणात येत नाही. तसेच वेगवेगळ्या तांत्रिक कारणामुळे देखील पाणी उपसा बंद राहिल्याने शहरवासियांना पाणी टंचाईचा नाहकपणे सामना करावा लागतो. त्यामुळे राज्य शासनाने अटल अमृत २.० या योजनेस मान्यता दिली आहे. त्यासाठी २३० कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केलेला आहे. या योजने अंतर्गत धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा धरण ते धाराशिव शहरातील पाण्याच्या पद्धती पाईपलाईन टाकून ते पाणी आणण्यात येणार आहे. त्या पाईप लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, नगर परिषदेचा मागील कारभार पाहता कोणत्याही वनवा व त्रुटी राहू नयेत यासाठी ते काम व्यवस्थित रित्या होत आहे किंवा नाही याची खातरजमा करावी यासाठी खास स्वतः नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी प्रत्यक्ष कामाच्या स्थळी जाऊन पाहणी करीत संबंधितास आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत बांधकाम अभियंता प्रदीप स्वामी पाणी पुरवठा अभियंता संग्राम भापकर, यांच्यासह मानवसेवा कन्सल्टंट ठेकेदार प्रतिनिधी कंपनीचे प्रतिनिधी संजय मोरे आदी उपस्थित होते.

लोक मदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: अतुल अमृत योजना धाराशिव शहर उस्मानाबाद नगरपालिका नगरपरिषद जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव dharashiv osmanabad cmo
Previous Post

मनरेगा कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला… जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली कठोर कारवाईची मागणी

Next Post

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी घेतला नवरात्र महोत्सवाचा आढावा

Related Posts

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा
महाराष्ट्र

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
Next Post

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी घेतला नवरात्र महोत्सवाचा आढावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!