• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

“शालेय पोषण आहार”चा नळदुर्ग येथील दलाल मार्फत काळाबाजार पुन्हा सुरू…विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबणार का?

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 7, 2026
in Uncategorized
0
0
SHARES
0
VIEWS

“शालेय पोषण आहारचा नळदुर्ग येथील दलाल मार्फत काळाबाजार पुन्हा सुरू…विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबणार का?”
धाराशिव दि. १३ (प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला शब्द “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” हा संकल्प धुळ खाताना दिसत आहे. कारण गरीब विद्यार्थ्यांच्या जीवनदायी शालेय पोषण आहारासाठी शासनाकडून पुरवला जाणारा तांदूळ थेट काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काचा घास हिरावून दलालामार्फत काळया बाजारात खुलेआम विक्री होत असून, या गुन्ह्यात संबंधित विभागातील अधिकारी, ठेकेदार, वाहन चालक / मालक व काही शाळांच्या शिक्षकांचा सहभाग असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
शालेय पोषण आहार योजना विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी लागू असताना, या धान्याचा थेट काळया बाजारात प्रवास होत आहे. त्यामुळे हा प्रकार विद्यार्थ्यांच्या हक्कावर डाका टाकणारा गंभीर गुन्हा ठरत असून पालकांसह नागरिकांकडून “कठोर शिक्षा करा, विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबवा, काळा बाजारू माफियांना जेलमध्ये टाका” अशी जोरदार मागणी होत आहे.
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांनी धाडसी कारवाई करून हा काळाबाजार कारणांवर आळा घातला होता. मात्र, कालांतराने पुन्हा या काळाबाजाराचे डोके वर काढले आहे. बीड–भूम–बार्शी–नळदुर्ग या मार्गावरून काळाबाजाराचे मोठे जाळे सक्रिय झाल्याचे असून विशेष म्हणजे नळदुर्ग येथील एक मोठा “दलाल” हा या संपूर्ण घोटाळ्याचा मास्टरमाईंड असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
हा दलाल पाटोदा मोड येथून तांदळाचे पोते उचलून रातोरात गाड्यांमध्ये मालाच्या पत्त्यांचे अदलाबदल करून तात्काळ विल्हेवाट लावतो. नंतर स्वतःच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परवान्यावरून तो तांदूळ गोडाऊनमध्ये साठवून खुलेआम काळ्या बाजारात विकतो. मागील अनेक वर्षांपासून काही अधिकाऱ्यांना श्रीमिरी देऊन त्याने हा काळाबाजार फोफावला असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणामुळे जिल्ह्यातील प्रशासनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, “लेडी सिंघम” म्हणून ओळख असलेल्या पोलीस अधीक्षक शफकत आमना, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मौनाक घोष यांच्यासमोर हे मोठे आव्हान आहे. जिल्ह्यातील पालकांसह नागरिकांकडून विचारले जाणारे प्रश्न  हा काळाबाजार थांबविण्यासाठी तातडीने कठोर कारवाई होणार का?, पाटोदा मोड व नळदुर्ग मार्गे सुरू असलेली दलालांची साखळी उद्ध्वस्त होणार का?, दोषींना जेलमध्ये टाकून विद्यार्थ्यांचा हक्क खऱ्या अर्थाने सुरक्षित केला जाणार का?

पुढील भागात या घोटाळ्याची अधिक सविस्तर उकल होणार…


लोकमदत न्यूज – “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivjilhadhikari dharashivउस्मानाबादजिल्हा परिषद धाराशिवपोलिस अधिक्षक
Previous Post

व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने पत्रकार दिन साजरा

Next Post

धाराशिवमध्ये एल सी बी ची अवैध गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई 33.95 लाखांचा मुद्देमाल जप्त – एक आरोपी ताब्यात

Related Posts

१५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!
Uncategorized

१५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!

August 10, 2026
Uncategorized

शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला कंटेनरची भीषण धडक; दोघांची प्रकृती गंभीर

July 29, 2026
आरक्षणाला हात लावाल तर सरकारला रस्त्यावर उत्तर देऊ – आनंदराज आंबेडकर भर पावसात कडाडले
Uncategorized

आरक्षणाला हात लावाल तर सरकारला रस्त्यावर उत्तर देऊ – आनंदराज आंबेडकर भर पावसात कडाडले

July 28, 2026
Uncategorized

येडशीतील युवक शेतकरी दगडू देशमुख यांचा भरदिवसा खून; येडशी–सोनेगाव रस्त्यावर मृतदेह आढळला, डॉग स्कॉड व फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

July 13, 2026
विलासराव देशमुख सेंटरच्या जिल्हा शाखेचे रविवारी उद्घाटन
Uncategorized

विलासराव देशमुख सेंटरच्या जिल्हा शाखेचे रविवारी उद्घाटन

June 20, 2026
आरटीओ घोटाळा की पोलिसी ‘सेटिंग’? संशयिताची थेट मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे धाव; “पैशांची मागणी, जबरदस्ती जबाब आणि निर्दोषांना गुंतवण्याचा कट”!
Uncategorized

आरटीओ घोटाळा की पोलिसी ‘सेटिंग’? संशयिताची थेट मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे धाव; “पैशांची मागणी, जबरदस्ती जबाब आणि निर्दोषांना गुंतवण्याचा कट”!

May 14, 2026
Next Post

धाराशिवमध्ये एल सी बी ची अवैध गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई 33.95 लाखांचा मुद्देमाल जप्त – एक आरोपी ताब्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!