wp@dktechs.in

wp@dktechs.in

हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा

दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या न्याय हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळवून दिल्याखेरीज...

परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा दोन दिवसांचा जिल्हा दौरा

धाराशिव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे १४ व १५ ऑगस्ट २०२५ रोजी...

‘कलंकित’ मंत्र्यांविरोधात ठाकरे पक्षाकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन! प्रतिकात्मक रमी पत्ते खेळून ,अघोरी पूजा करून, ड्रग्ज व पैसे वाटून केला निषेध

धाराशिव ता. 11: महायुतीच्या राज्य सरकारमध्ये सहभागी मंत्र्यांना 'कलंकित' आणि मुख्यमंत्र्यांना 'हतबल' संबोधत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी...

वडार समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा द्या अन्यथा मनसे करणार तीव्र आंदोलन

धाराशिव, दि.११ऑगस्ट(प्रतिनिधी):धाराशिव शहरातील वडार समाजासाठी कायमस्वरुपी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे....

ॲड. वरुडकर यांचा युक्तिवाद अन् तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील अमृतराव यांचा जामीन मंजूर

धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - जिल्ह्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात खळबळ माजविणाऱ्या तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे. यामधील...

शिक्षण व्यवस्था टिकविण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला झोकून अध्यापन करण्याची गरज – टिकले

उपळा येथे ४८ वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - पूर्वी वर्ग तुकडीसाठी विद्यार्थी संख्या ग्राह्य धरली जात नव्हती. २० विद्यार्थी असले तरी सरकार त्या शाळांना...

धाराशिवमध्ये कंटेनरच्या भीषण धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील सारोळा (बु.)येथील रहिवासी सिद्धार्थ रामचंद्र कठारे (वय 35) यांचा कंटेनरच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला....

Page 82 of 82 1 81 82