wp@dktechs.in

wp@dktechs.in

आरोग्य कर्मचाऱ्यांनी समायोजनसाठी थाळी नाद आंदोलन

धाराशिव दि.४,(प्रतिनिधी):ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या १० वर्षे सेवा झालेल्या आहेत. त्यांचे १०० टक्के समायोजन व प्रत्येक वर्षी ३० टक्यांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य...

धाराशिव नगरपरिषद कर्मचारी गणेश मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन

धाराशिव : धाराशिव नगर परिषद कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने नगरपरिषद कार्यालयात गणेश मूर्तीची स्थापना मोठ्या श्रद्धा व उत्साहात करण्यात आली....

ईद-ए-मिलाद्दू नबीनिमित्त सार्वजनिक सुट्टी द्या – सय्यद खलील सर

धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - ईद -ए- मिलाद्दू नबी पैगंबर जयंतीनिमित्त दि.८ सप्टेंबर रोजी शासकीय सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी...

येडशीतील वेटर मृत्यू प्रकरण उकलले, ढाबा मालक सुरुवातीचा तक्रारदारच शेवटी आरोपी राहुल देशमुख अटकेत “लोकमदत” न्यूजच्या पाठपुराव्याला यश

धाराशिव दि.०४ (अमजद सय्यद):येडशी येथील कालिका ढाबा येथे वेटर म्हणून काम करणाऱ्या मुकुंद माधव कसबे (रा. मोहा, ता. कळंब) यांच्या...

दिशाच्या बैठकीला लोकप्रतिनिधींचीच दांडी, दिशा मिळणार कशी ?
आ प्रा सावंत, आ राणा पाटील फिरकेनातच !

महामुनींवर शिस्तभंगाची कारवाई होणार धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून विविध योजना, प्रकल्प व उपक्रम राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर...

तेर नगरी बौद्ध समाजाची चैत्य भूमी आहे – भिक्खु पय्यानंद थेरो

बौद्ध चैत्य स्तूपाची भिक्खु संघाने केली वंदनाधाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - तालुक्यातील तेर हे मौर्य व सातवाहन काळात बौद्ध धम्माच्या प्रसार...

भांडगाव स्मशानभूमीवर बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकाम त्वरित थांबवा! रिपाइं (खरात)पक्षाची मागणी

धाराशिव – मौजे भांडगाव, ता. परंडा, जि. धाराशिव येथील दलित समाजाच्या (बौद्ध समाज) पवित्र स्मशानभूमीवर ग्रामपंचायतकडून शासकीय योजनेच्या नावाखाली बेकायदेशीर...

विकासकामे करताना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या… खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

धाराशिव,दि.३ सप्टेंबर (प्रतिनिधी)  जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून विविध योजना,प्रकल्प व उपक्रम राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येतो.त्याचा उपयोग...

वाशी गावातून मराठा समाजाचा जल्लोष – कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण..!

वाशी (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जंरगे पाटील यांच्या आंदोलनामुळे...

मार्डी, राजेगाव, एकोंडी परिसरातील अतिवृष्टीने नुकसान झालेले पिकांची- खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून पाहणी

लोहारा तालुक्यातील मार्डी, राजेगाव, एकोंडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे  प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून उभे केलेले पिक...

Page 71 of 82 1 70 71 72 82