• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

‘गंगाधर करंडक’ स्पर्धेकडे प्रेक्षकांची पाठ! राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा असूनही प्रचाराचा अभाव..की.. आयोजकांवर प्रश्नचिन्ह!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 29, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिवमध्ये ‘गंगाधर करंडक’ स्पर्धेकडे प्रेक्षकांची पाठ! राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा असूनही प्रचाराचा अभाव आयोजकांवर प्रश्नचिन्ह!

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव शहरातील नगर परिषद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई व शाखा धाराशिव यांच्या वतीने 27 मार्च ते 31 मार्च 2026 दरम्यान ‘गंगाधर करंडक’ राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेकडे जिल्ह्यातील नागरिक तसेच रसिकांनी पाठ फिरवल्याचे वास्तव समोर येत आहे.
राज्यभरातील विविध नाट्यसंस्था सहभागी असताना अपेक्षित प्रेक्षकसंख्या दिसून न आल्याने आयोजकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेषतः या स्पर्धेचा पुरेसा प्रचार-प्रसार न झाल्यानेच सामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहोचली नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.
नाट्यसंस्कृती जपण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र, अशा स्पर्धांची माहितीच लोकांपर्यंत पोहोचत नसेल, तर त्याचा उद्देशच फोल ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
धाराशिवसारख्या शहरात राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा आयोजित होणे ही अभिमानाची बाब असतानाही प्रेक्षकांचा प्रतिसाद अत्यल्प राहिल्याने आयोजकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
“जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्यात आयोजक अपयशी ठरले का?” असा सवाल उपस्थित होत असून, भविष्यात अशा स्पर्धांसाठी प्रभावी प्रचारयोजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
एकीकडे कलाकार उत्तम सादरीकरण करत असताना दुसरीकडे रिकाम्या खुर्च्यांसमोर प्रयोग सादर करण्याची वेळ येत असल्याने ही परिस्थिती नाट्यप्रेमींसाठी चिंतेची ठरत आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

‘गंगाधर करंडक’ स्पर्धेकडे प्रेक्षकांची पाठ! राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा असूनही प्रचाराचा अभाव…की… आयोजकांवर प्रश्नचिन्ह!

Next Post

एसटीची उत्पन्नवाढीकडे वाटचाल यात्राकाळात येरमाळा,शिंगणापूर, तुळजापूर,पंढरपूर यात्रेसाठी २०६ जादा बस ची सोय

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

एसटीची उत्पन्नवाढीकडे वाटचाल यात्राकाळात येरमाळा,शिंगणापूर, तुळजापूर,पंढरपूर यात्रेसाठी २०६ जादा बस ची सोय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!