• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या उपस्थितीत तृतीयपंथी व दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकेचे वाटप

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 20, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमविषयक बैठक
धाराशिव, दि.२० (प्रतिनिधी) राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी १८ ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी दिनांक १९ ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय,धाराशिव येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत बैठक पार पडली.या बैठकीदरम्यान धाराशिव तालुक्यातील तृतीयपंथी व दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकेचे वाटप श्री. ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले.

शासकीय योजनांची अंमलबजावणी, तक्रार निवारण यंत्रणा तसेच जनतेपर्यंत अन्नधान्याचे सुयोग्य वितरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.अपात्र व मयत लाभार्थ्यांची नावे वगळून पात्र लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून देणे,तृतीयपंथी व भिक्षेकरी यांनाही अन्नधान्याचा लाभ मिळावा,तसेच एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये,अशा स्पष्ट सूचना श्री.ढवळे यांनी दिल्या.

याच बैठकीदरम्यान धाराशिव तालुक्यातील तृतीयपंथी व दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साकळे, तहसिलदार डॉ.मृणाल जाधव व पुरवठा निरीक्षण अधिकारी अमोल बाहेकर उपस्थित होते.

यावेळी ढवळे यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थी : वसंत गणपती गंगने, चंचलाबाई ज्ञानदेव दणाणे,सिता मोहन डावकरे,अनुसया महादेव लोंढे,पल्लवी रणजित मगर,रुक्मिणी नितीन कांबळे.तृतीयपंथी लाभार्थी : तेजसिंग भूजंग पेठे,श्रावण शिवाजी वैरागे,अभिजीत रमेश निंबाळकर, नितीन अरुण बनसोडे,नेताजी विठ्ठल बडबडे,मुन्ना अजीज शेख,मोगरा युन्नुस सय्यद,आकाश प्रकाश काकडे, सागर सुरेश सरोदे या लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले.

Tags: dharashiwosmanabadअन्न आयोगजिल्हाधिकारीतहसीलदारधाराशिवपुरवठा विभागसमाजकारण
Previous Post

पोलिस अधीक्षकांच्या स्वतंत्र पथकाची धाडसी कारवाई स्वागतार्ह – नागरिकांची कायमस्वरूपी पथक स्थापनेची मागणी

Next Post

धाराशिव शहरातील गणेश विसर्जन मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

धाराशिव शहरातील गणेश विसर्जन मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!