• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

राहुल काकडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 15, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

राहुल काकडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड
धाराशिव दि. 15 :भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी राहुल हरिभाऊ काकडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
धाराशिव जिल्ह्यामध्ये राहुल काकडे यांचा दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांमध्ये असलेली पकड तसेच मागील कार्यकाळात पक्ष संघटनासाठी केलेले योगदान याची दखल घेऊन धाराशिव जिल्ह्यातील पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल धाराशिव जिल्हाभरातून काकडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना  नूतन जिल्हाध्यक्ष राहुल काकडे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली  “युवकांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यासाठी स्वयंरोजगार व उद्योग व्यवसायाच्या संधी निर्माण करणे हीच माझी प्राथमिकता राहील.” तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, मित्राचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजीतसिंह पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचे भक्कम संघटन उभे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी राहुल काकडे यांनी पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद” 

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv osmanabadआमदारउस्मानाबादधाराशिवभारतीय जनता पक्षभारतीय जनता युवा मोर्चा
Previous Post

विद्यार्थ्यांना तायक्वांदो स्पर्धांचा चांगला लाभ होतोय – पोलीस अधीक्षक आमना

Next Post

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्याच्या प्रमुख पर्यटन महोत्सवाचा दर्जा

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्याच्या प्रमुख पर्यटन महोत्सवाचा दर्जा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!