• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव पोलीसांची क्रिडा स्पर्धा संपन्न

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 13, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव पोलीसांची क्रिडा स्पर्धा संपन्न
धाराशिव दी.१३(प्रतिनिधी): पोलीसांच्या क्रिडा गुणांना वाव मिळावा, त्यांची शारिरीक क्षमता उंचवावी या उद्देशाने धाराशिव पोलीस दलात दि.11 सप्टेंबर ते दि. 13 सप्टेंबर या तीन दिवसींय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारोप पोलीस मुख्यालयातील क्रिडांगणावर किर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी धाराशिव, मैनक घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव, श्रीमती भाग्यश्री पाटील, दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ विभाग तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांसह स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवार, दराडे, राखीव पोलीस निरीक्षक पठाण, यांसह इतर पोलीस अधिकारी पोलीस खेळाडु उपस्थित होते. 

Tags: #धाराशिव #उस्मानाबादdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabad policeखेळाडूस्पर्धा
Previous Post

शालेय पोषण आहारातील तांदळाचा काळाबाजार :धाराशिव येथील वाहनावर औसा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धडक कारवाई

Next Post

तेर येथे जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी – अर्चना पाटील

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post

तेर येथे जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी – अर्चना पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!