• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

येडशी करंडे कुटुंबीयांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून शिवसेनेच्या वतीने ५ लाखांची आर्थिक मदत!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
November 25, 2026
in सामाजिक
0
येडशी करंडे कुटुंबीयांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून शिवसेनेच्या वतीने ५ लाखांची आर्थिक मदत!
0
SHARES
0
VIEWS

येडशी करंडे कुटुंबीयांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून शिवसेनेच्या वतीने ५ लाखांची आर्थिक मदत!

सहा जणांचा बळी घेणाऱ्या अग्नितांडवाने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला सावरण्यासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दुःखाच्या काळात करंडे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – पालकमंत्री सरनाईक

धाराशिव / येडशी लोकविचार

धाराशिव तालुक्यातील येडशी येथे करंडे कुटुंबीयांच्या घराला व दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक अग्नितांडवामुळे करंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या संकटाच्या काळात करंडे कुटुंबीयांना आधार देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून ५ लाख रुपयांची स्वतंत्र आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

येडशी येथील या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. घर आणि दुकानालाही आगीची झळ बसल्याने कुटुंबीयांसमोर पुन्हा नव्याने उभे राहण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेच्या वतीने करंडे कुटुंबीयांना ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

या घटनेबाबत भावना व्यक्त करताना पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, या दुर्घटनेत आपल्या माणसांना गमावण्याचे दुःख कोणत्याही आर्थिक मदतीने भरून निघू शकत नाही. मात्र, या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी आणि पुन्हा नव्याने आयुष्य उभे करण्यासाठी करंडे कुटुंबीयांना मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य आहे. शिवसेना या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून त्यांना आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.दुःखाच्या काळात केवळ सहानुभूती व्यक्त न करता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न आहे.

करंडे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून त्यांना या संकटातून सावरण्यासाठी सदैव साथ देणार असल्याची ग्वाहीही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

या मदतीमुळे संकटात सापडलेल्या करंडे कुटुंबीयांना पुन्हा उभे राहण्यासाठी आर्थिक आधार मिळणार असून, या दुःखद प्रसंगात त्यांच्या पाठीशी समाजातील विविध घटकांनीही उभे राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

Related Posts

गोरोबा काकांच्या पालखीचे swagat
सामाजिक

गोरोबा काकांच्या पालखीचे swagat

November 14, 2026
प्रभाग २० मधील १२०० कुटुंबांची दिवाळी गोड;
सामाजिक

प्रभाग २० मधील १२०० कुटुंबांची दिवाळी गोड;

November 9, 2026
आमदार राणादादांचा वाढदिवसाचा कष्टकरी भटक्या / गरीब कुटुंबांसोबत साजरा
सामाजिक

आमदार राणादादांचा वाढदिवसाचा कष्टकरी भटक्या / गरीब कुटुंबांसोबत साजरा

October 30, 2026
प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026

ताज्या घडामोडी

येडशी करंडे कुटुंबीयांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून शिवसेनेच्या वतीने ५ लाखांची आर्थिक मदत!

येडशी करंडे कुटुंबीयांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून शिवसेनेच्या वतीने ५ लाखांची आर्थिक मदत!

November 25, 2026
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

November 25, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातील २ कोटी ३९ लाखांच्या व्यवहारावर संशय!

जिल्हाधिकारी कार्यालयातील २ कोटी ३९ लाखांच्या व्यवहारावर संशय!

November 25, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!