• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

लोकविचारच्या १० हजार फॉलोअर्सचा टप्पा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 16, 2026
in महाराष्ट्र
0
लोकविचारच्या १० हजार फॉलोअर्सचा टप्पा
0
SHARES
87
VIEWS

लोकविचारच्या १० हजार फॉलोअर्सचा टप्पा; विश्वासाची जबाबदारी आता आणखी वाढली

‘सत्य शोधून लिहिण्याची ताकद’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या लोकविचार या वृत्तपत्र व फेसबुक पेजने अल्पावधीतच १० हजार फॉलोअर्सचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, कायदा सुव्यवस्था आणि जनहिताच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडण्याच्या भूमिकेला मिळालेला हा प्रतिसाद निश्चितच उत्साहवर्धक आहे.

लोकविचारच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न, अन्याय-अनियमितता आणि प्रशासनासमोरील वास्तव परिस्थिती सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता सत्य जनतेसमोर मांडण्याची भूमिका यापुढेही कायम राहणार आहे.

या प्रवासात लोकविचारवर विश्वास ठेवून पेजला फॉलो करणाऱ्या प्रत्येक वाचकाचे मनःपूर्वक आभार. १० हजार हा केवळ आकडा नसून लोकांनी दाखवलेल्या विश्वासाची पावती आहे आणि त्यासोबत जबाबदारीही तितकीच मोठी आहे.

ज्यांनी अद्याप लोकविचार फेसबुक पेजला फॉलो केलेले नाही, त्यांनी आजच फॉलो करून या निर्भीड पत्रकारितेच्या प्रवासाचा भाग व्हावे.

“सत्य शोधून लिहिण्याची ताकद” हीच लोकविचारची ओळख आणि यापुढील वाटचालीची दिशा राहणार आहे.

— संपादक अमजद सय्यद 8390088796

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारNews 18 मराठीआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनिर्भीडविश्वास
Previous Post

३२ घरफोडीचे गुन्हे उघड ए.पी.आय.मोरे सन्मानित 

Next Post

धाराशिव’ नामांतर झाले, तरी ‘उस्मानाबाद’ कायमच कसे?

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post
धाराशिव’ नामांतर झाले, तरी ‘उस्मानाबाद’ कायमच कसे?

धाराशिव’ नामांतर झाले, तरी ‘उस्मानाबाद’ कायमच कसे?

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!