• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जप्त फ्रेमची चोरी ? सुट्टीच्या दिवशी कारनामा, आशीर्वाद कोणाचा ?

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 26, 2026
in राजकारण
0
जप्त फ्रेमची चोरी ? सुट्टीच्या दिवशी कारनामा, आशीर्वाद कोणाचा ?
0
SHARES
205
VIEWS

जप्त फ्रेमची चोरी ? सुट्टीच्या दिवशी कारनामा, आशीर्वाद कोणाचा ?

धाराशिव लोकविचार

धाराशिव नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने जप्त केलेल्या बॅनरच्या लोखंडी फ्रेम कोणताही दंड न आकारता किंवा प्रक्रिया पार न पाडता परत देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, सुट्टीच्या दिवशी काही जण फ्रेम घेऊन जात असल्याचे लक्षात येताच एकच गोंधळ उडाला. एक प्रकारे फ्रेमची ही चोरीचं असुन कोणाच्या आशिर्वादामुळे हे घडले याची चर्चा होत आहे. सुट्टीच्या दिवशी नगर परिषद कार्यालयाच्या परिसरातील 20 ते 25 फ्रेम कोणताही दंड न घेता देण्यात येत आहेत. रात्रीस खेळ चाले असा हा प्रकार आहे. सध्या नगर परिषदेचा कारभार हा तोंडी आदेशाने सुरु आहे. ह्या फ्रेम ज्या अधिकारी कर्मचारी यांच्या ताब्यात होत्या तेही दबावाखाली असल्याने हतबल झाले आहेत.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

श्रेयवादाच्या राजकारणात धाराशिवच्या विकासाचा बळी? अधिकारी-कर्मचारीही संभ्रमात, जनतेच्या अपेक्षांचे काय?

Next Post

“बातमी आमच्याकडून… जाहिरात दुसरीकडून; मग सकारात्मक बातमीची अपेक्षा कशाच्या जोरावर?”

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post
“बातमी आमच्याकडून… जाहिरात दुसरीकडून; मग सकारात्मक बातमीची अपेक्षा कशाच्या जोरावर?”

"बातमी आमच्याकडून... जाहिरात दुसरीकडून; मग सकारात्मक बातमीची अपेक्षा कशाच्या जोरावर?"

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!