• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

भव्य शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्या धाराशिव येथे रोहित पवार यांचे मार्गदर्शन

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 23, 2026
in राजकारण
0
भव्य शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्या धाराशिव येथे रोहित पवार यांचे मार्गदर्शन
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भव्य शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्या धाराशिव येथे रोहित पवार यांचे मार्गदर्शन

धाराशिव लोकविचार

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी मोर्चाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे लोकनायक आमदार रोहितदादा पवार हे गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जिल्हा कार्यालय, सुकर्मा कॅपिटल, जिजाऊ चौक, बार्शी नाका, धाराशिव येथे उपस्थित राहून पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीत शेतकरी मोर्चाच्या नियोजनाबाबत तसेच संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, विद्यार्थी आघाडी तसेच पक्षाच्या सर्व विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadNCPosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार रोहित पवारउस्मानाबादतुतारीधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
Previous Post

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वेतनवाढीचा लाभ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post

३३ के.व्ही. सबस्टेशनच्या मागणीसाठी विद्युत वितरण कार्यालयावर गाढव मोर्चा

Next Post
३३ के.व्ही. सबस्टेशनच्या मागणीसाठी विद्युत वितरण कार्यालयावर गाढव मोर्चा

३३ के.व्ही. सबस्टेशनच्या मागणीसाठी विद्युत वितरण कार्यालयावर गाढव मोर्चा

Recent Posts

  • तेरखेडा फटाका उद्योगाला नवी उभारी; सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा – आ .प्रा. डॉ. तानाजीराव सावंत
  • प्रभाग क्र. ९ मधील रस्त्यांची दुरवस्था; कामे तातडीने सुरू करा – नगरसेविका रुपालीताई आंबेकर
  • तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
  • येडशी–टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही
  • धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवून आणला नवऱ्याचा खून! ग्रामीण पोलिसांचा अवघ्या काही तासांत उलगडा

Recent Comments

  1. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Randy WebDev on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.